लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

फॉरेंसिक रिपोर्ट सादर करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी द्यावा : डीएसके प्रकरण  - Marathi News | Give a month's time to submit forensic report : DSK Case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फॉरेंसिक रिपोर्ट सादर करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी द्यावा : डीएसके प्रकरण 

कोट्यवधी रुपयांची ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्यासह इतरांवर दाखल गुन्हे दाखल करण्यात आले आहे.   ...

शनिवारवाड्याजवळील घराला अाग ; घरातील सामान जळून खाक - Marathi News | house in fire near shaniwar wada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवारवाड्याजवळील घराला अाग ; घरातील सामान जळून खाक

शनिवारवाड्याजवळील देशपांडे वाड्याला अाज संध्याकाळी अाग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी 20 ते 25 मिनिटात अाग अाटाेक्यात अाणली. ...

बनावट आयडीच्या आधारे ई-तिकीट घोटाळा - Marathi News | E-ticket scam based on fake ID | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट आयडीच्या आधारे ई-तिकीट घोटाळा

सदर दोघे बनावट आयडीच्या आधारे सायबर कॅफेच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध गाडयांचे ई-तिकिट काढत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सांगली येथील एका सायबर कॅफेवर नजर ठेवली होती. ...

आयटीयन्स का होत आहेत हँंग.... - Marathi News | Hang in person of it world : The challenge to retain the position remains constant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटीयन्स का होत आहेत हँंग....

महाराष्ट्रातील पुण्याची ओळख आयटी हब म्हणून विस्तारत असताना त्या क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या बदलांनी आयटी युथ जेवढा भारावून गेला आहे तितकाच तो गोंधळलेला दिसत आहे. ...

विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे निलंबन ; जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मनविसेची मागणी - Marathi News | suspension of teacher who beats student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे निलंबन ; जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मनविसेची मागणी

सहावीतील विद्यार्थ्याला जबर मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे केवळ निलंबन न करता त्याच्यावर जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनविसेकडून करण्यात अाली अाहे. ...

खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या कारखान्यांना साखर गाळप परवाने कसे ? राजू शेट्टी - Marathi News | How do sugar factories permit who submit false certificates ? Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या कारखान्यांना साखर गाळप परवाने कसे ? राजू शेट्टी

साखर आयुक्त कार्यालयाला खोटी माहिती देऊन गाळप परवाना घेतलेल्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे... ...

खडकीत कामगार दाम्पत्यानेच मारला ३५ लाखांवर डल्ला - Marathi News | workers couples thefts of 35 lakhs at khadki | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खडकीत कामगार दाम्पत्यानेच मारला ३५ लाखांवर डल्ला

दिवाळी निमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरुन ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ...

पुण्याचं नाव बदलून इतिहास पुसू नका- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Do not erase history by changing the name of Pune: Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचं नाव बदलून इतिहास पुसू नका- पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरांच्या नाव बदलण्याच्या सरकारांच्या भूमिकेवर टीका केली आहे. ...