पुणे महानगरपालिकेच्या घणकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांवर कठाेर कारवाई करण्यात येत अाहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. ...
कामानिमित्त लोकलमधून प्रवास करताना यापुढील काळात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक पावले उचलली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. ...