Pune, Latest Marathi News
देशभरातील अवकाश विज्ञानातील नामवंत संस्था व संशोधकांचा समावेश असलेली ‘नॅशनल स्पेस सायन्सेस सिम्पोझियम’ ही राष्ट्रीय परिषद जानेवारी महिन्यात पुण्यात होणार आहे. ...
विभागातील १ लाख ७६ हजार १०३ नागरिक दुष्काळाने बाधित झाले असून जिल्हा प्रशासनाकडून १७ तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ...
वैद्यकीय शिक्षण घेतानाच कायद्याचे ज्ञान देण्याबाबत डॉक्टरच पुढे सरसावले आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदार संरक्षण योजना बुधवारी मंजूर केली आहे. ...
सिंहगडला भेट देणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ...
चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे रखडलेले भूसंपादन आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. ...
खून झालेली महिला यवत येथील सहकारनगर मधील रहिवासी आहे. ...
मार्केटयार्ड पोलिसांनी नुकतीच अशा ६ वाहनचालकांना अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते़. ...