लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात मोलकरणीनेच केला विश्वासघात - Marathi News | worker women theft in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात मोलकरणीनेच केला विश्वासघात

मोलकरीण महिलेने कुटुंबाला दणका देत घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम अशा ऐवजाची चोरी केली. ...

विजयस्तंभ १ जानेवारीपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत - Marathi News | Vijay stambha area in the Pune Police Commissionerate before1 January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभ १ जानेवारीपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत

गेल्या वर्षी कोरेगाव भीमाला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलीस ठाण्याचा पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरु झाल्या आहेत़. ...

आंबेगाव पठार येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून ; पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | youth murdered due to former quarrel incident ; crime registred against Five accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंबेगाव पठार येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून ; पाच जणांवर गुन्हा दाखल

पूर्वी झालेल्या भांडणातुन तरुणाचा कोयता आणि चाकूने वार करून खून केल्याची घटना आंबेगाव पठारमधील साई सबुरी चौकाजवळ घडली. ...

यशवंत सहकारी कारखान्यावर राज्य बँकेचा अधिकारी नियुक्त : साखर सहसंचालकांचा आदेश  - Marathi News | Appointed officer of State Bank on Yashwant Co-operative sugar Factory: order of Joint Director of Sugar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशवंत सहकारी कारखान्यावर राज्य बँकेचा अधिकारी नियुक्त : साखर सहसंचालकांचा आदेश 

राज्य बँक यशवंत कारखान्याची मुख्य पतपुरवठादार असल्याने, कर्ज वसुली करणे सोपे जावे यासाठी कारखान्याचे नियंत्रण बँकेकडे देण्यात आले आहे. ...

ग्राहक पंचायतीने पकडली भक्तीच्या दरवळातील चोरी - Marathi News | Theft in agarbatti caught by customer Panchayat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्राहक पंचायतीने पकडली भक्तीच्या दरवळातील चोरी

उदबत्तीसारख्या भक्ती सधानांचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांकडून देखील ग्राहकांची लुट सुरु असल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...

ओला कचरा उचलणार नाही; सोसायट्यांमध्ये जिरवा - Marathi News | Waste will not lift; Submit to Societies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओला कचरा उचलणार नाही; सोसायट्यांमध्ये जिरवा

कायद्यानुसार मोठ्या सोसायट्यांनी आपला निर्माण होणारा ओला कचरा सोसायट्यांमध्ये जिरवणे बंधनकारक आहे; ...

महामानवाला अभिवादन ; पुणे स्टेशन येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी - Marathi News | bhim devotees gather at ambedkar statue near pune station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामानवाला अभिवादन ; पुणे स्टेशन येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी

डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून पुणे स्टेशन येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात अाले. ...

सुट्टीच्या दिवशीही अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य - Marathi News | firefighter did his duty on his holiday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुट्टीच्या दिवशीही अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य

सदनिकाला शाॅटसर्किटमुळे अाग लागल्याचे लक्षात येताच सुटीवर असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानाने वेळीच सिलेंडर बाहेर काढल्याने माेठा अनर्थ टळला. ...