लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राज्यातील दस्त नोंदणी कार्यालयांचे सर्व्हर डाऊन - Marathi News | registry office of the state server down | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील दस्त नोंदणी कार्यालयांचे सर्व्हर डाऊन

पक्षकार आणि ग्राहकांची गैरसोय : मालमत्ता खरेदीविक्रीवर मोठा परिणाम ...

पीएमपीच्या २६८ चालकांची रॅश ड्रायव्हिंग  - Marathi News | Rash driving of PMP's 268 drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या २६८ चालकांची रॅश ड्रायव्हिंग 

जानेवारी महिन्यापासून रॅश ड्रायव्हिंगच्या पीएमपीकडे २६८ तक्रारी आल्या आहेत ...

अपंग आयुक्तालयाला हवा संचालनालयाचा आधार - Marathi News | demands of Services to the Disability Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपंग आयुक्तालयाला हवा संचालनालयाचा आधार

जागतिक आरोग्य संघटनेच्या जकार्ता येथे झालेल्या परिषदेत जगातील अपंगांची संख्या लोकसंख्येच्या २५ टक्के इतकी आहे. ...

हेल्मेटसक्तीबाबत दंडाबरोबरच सक्तीचे समुपदेशन, नववर्षापासून मोहीम सुरू - Marathi News |  Compulsory counseling with helmets, with the help of a new year, the campaign started from New Year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेटसक्तीबाबत दंडाबरोबरच सक्तीचे समुपदेशन, नववर्षापासून मोहीम सुरू

पुणे शहरात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक शाखेकडून वाहनचालकांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात येणार आहे. ...

आॅनलाइन बूट खरेदी पडली महागात - Marathi News |  An online boot purchase fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आॅनलाइन बूट खरेदी पडली महागात

आॅनलाइन बूट खरेदी कन्फर्म झाल्याचा मस्ेोज न आल्याने संबंधित वेबसाइटच्या कस्टमर केअरला बँक खात्याची माहिती न पुरवणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. ...

चांगल्या-वाईटाचा स्वीकार करणारी सहिष्णुता हवी, अमोल पालेकर यांचा सल्ला - Marathi News |  Want to accept good and evil tolerance, Amol Palekar's advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांगल्या-वाईटाचा स्वीकार करणारी सहिष्णुता हवी, अमोल पालेकर यांचा सल्ला

प्रेक्षकांनो हुशार व्हा! जगातल्या काळ्या आणि पांढऱ्या छटांच्या द्वंद्वात पडू नका. वैचारिक संदिग्धता, उपद्रव माजविणा-यांबाबत असहमत असाल आणि भीतिरहित संवाद साधायचा असल्यास दोन्हींचे मिश्रण असलेली करडी छटा स्वीकारा. ...

लोकनिर्माण युवा शिबिर : ग्रामविकासासाठी लोकनिर्माणाची चळवळ - Marathi News | Public Works Youth Camp: Public Works Movement for Rural Development | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकनिर्माण युवा शिबिर : ग्रामविकासासाठी लोकनिर्माणाची चळवळ

कोकणातील चिखलगावासारख्या दुर्मिळ भागामध्ये ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन गेलेले राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दाम्पत्याने लोकसाधना चळवळ उभारली. ...

तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे उद्यान - Marathi News |  Bamboo gardens in five acres on Taljai hill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे उद्यान

तळजाई टेकडीवरील सुमारे पाच एकर जागेमध्ये लवकरच बांबूचे विशेष उद्यान उभारण्यात येणार आहे. ...