लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मुळशी पुन्हा चर्चेत; एक कोटींची लाच घेताना तहसीलदार ताब्यात - Marathi News | Mulshi again in picture; Tahsildar possession of a bribe of one crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी पुन्हा चर्चेत; एक कोटींची लाच घेताना तहसीलदार ताब्यात

गेल्याच महिन्यात आलेल्या मुळशी पॅटर्न चित्रपटामुळे मुळशी तालुका चर्चेत आलेला असताना आज आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

पुणे @ ५.९ अंश सेल्सिअस ; बारा वर्षातील किमान तापमानाचा उच्चांक - Marathi News | Pune @ 5.9 degrees Celsius | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे @ ५.९ अंश सेल्सिअस ; बारा वर्षातील किमान तापमानाचा उच्चांक

गेल्या तीन दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा किमान पारा मोठ्या प्रमाणावर घटला असून, शहराला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

काेरेगाव भीमा असणार सीसीटिव्ही निगराणीखाली ; पाेलीस करणारा छुप्या कॅमेरांचा वापर - Marathi News | bhima koregaon area will be under cctv surveillance ; police will use hidden cameras | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेरेगाव भीमा असणार सीसीटिव्ही निगराणीखाली ; पाेलीस करणारा छुप्या कॅमेरांचा वापर

काेरेगाव भीम शाैर्यदिनासाठी प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांच्या साेयिसाठी प्रशासनाकडून चाेख बंदाेबस्त करण्यात आला आहे. ...

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज; पाच हजार पोलिसांचा असणार बंदोबस्त - Marathi News | bhima koregaon police force pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज; पाच हजार पोलिसांचा असणार बंदोबस्त

गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन सज्ज झाले असून तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ...

मुंबई-पुणे-मुंबई ! आता 20 मिनिटांत पुणेकरांच्या भेटीला, हेलिकॉप्टर टॅक्सी आली रे... - Marathi News | Mumbai-Pune-Mumbai! Now in 20 minutes, the helicopter taxi has come ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे-मुंबई ! आता 20 मिनिटांत पुणेकरांच्या भेटीला, हेलिकॉप्टर टॅक्सी आली रे...

अमेरिकेतील फ्लाय बेड नावाच्या हॅलिकॉप्टर सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. ...

‘सनबर्न’ फेस्टिव्हलला उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी   - Marathi News |  The High Court's conditional permission to 'Sunburn' Festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सनबर्न’ फेस्टिव्हलला उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी  

पुण्याच्या ‘सनबर्न’ फेस्टिवलला उच्च न्यायालयाने शुक्रवारी सशर्त परवानगी दिली. ...

पाणीकपातीचा निर्णय महिनाभर होणार नाही, पालकमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | Water cut will not be a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीकपातीचा निर्णय महिनाभर होणार नाही, पालकमंत्र्यांचे आश्वासन

पुण्याच्या पाणीकपातीबाबत अद्याप आपली कोणाशीही चर्चा झालेली नाही. कपात आणखी वाढवायची असल्यास सर्वांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. ...

सनबर्न फेस्टिव्हलविरोधात आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | The protest against the Sunburn Festival, the District Collector's request | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सनबर्न फेस्टिव्हलविरोधात आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांस्कृतिक शहर अशी ओळख असणाºया पुणे शहरातील तरूणाई सनबर्न फेस्टिव्हलमुळे नशेच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे. ...