लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई - Marathi News | The police took action in budhwar Peth, detain several Pune youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई

वेश्या व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनकडून धडक कारवाई करण्यात आली. ...

जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी बंद - Marathi News | water resource department stop water provided to PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी बंद

जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी पुन्हा एकदा बंद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता पालिकेच्या पर्वती केंद्राला बंद पाइप लाइनमधून सोडले जाणारे 250 एमएलडी पाणी थांबवले आहे. ...

विजापुर पॅसेंजरमध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेले टोळी जेरबंद - Marathi News | police arrested troop who was about to Dacoit vijapur passenger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजापुर पॅसेंजरमध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेले टोळी जेरबंद

मुंबई-विजापुर पॅसेंजरमध्ये महिलांच्या डब्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या १४ जणांच्या टोळीतील सात जणांना जेरबंद करण्यात आले आहे. ...

हेल्मेटमुळे वाचले त्याचे प्राण - Marathi News | The helmet survived his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेटमुळे वाचले त्याचे प्राण

पिंपळे सौदागर येथील घटना : सुरक्षेची दक्षता घेतल्याने टळली दुर्घटना ...

अपघाताला निमंत्रण देणारा ‘चक्राकार’ प्रयोग - Marathi News | The 'ringed' experiment, inviting the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघाताला निमंत्रण देणारा ‘चक्राकार’ प्रयोग

मेट्रो कामासाठी नियोजनाचा अभाव : वाहनचालकांसाठी ठरतेय डोकेदुखी ...

ऊसाचा रस घेऊन साखर आयुक्तांची आंदोलकांशी चर्चा - Marathi News | farmer discuss there issues with commissioner by taking sugarcane juice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसाचा रस घेऊन साखर आयुक्तांची आंदोलकांशी चर्चा

मंगळवारी सायंकाळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलक शेतक-यांबरोबर ऊसाचा सर घेवून चर्चा केली.तसेच एफआरपीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. ...

EXCLUSIVE : मोदी सरकार हमारी आबादी रोखने के लिए यह टिका दे रही है - Marathi News | EXCLUSIVE: Modi Government is giving this vaccination to stop our population | Latest pune News at Lokmat.com

पुणे :EXCLUSIVE : मोदी सरकार हमारी आबादी रोखने के लिए यह टिका दे रही है

रुबेला लस ही आमची लाेकसंख्या कमी करण्यासाठी देण्यात येत असल्याची भीती मनात ठेवून मुस्लिम पालकांनी आपल्या पाल्याला ही लस देण्यास नकार दर्शवला आहे. ...

कांदा अनुदानासाठी सव्वा लाख अर्ज - Marathi News | Five lakh applications for onion subsidy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा अनुदानासाठी सव्वा लाख अर्ज

कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले जात आहे. आत्तापर्यंत राज्यातील तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांचे बाजार समित्यांकडे अर्ज केले आहेत. ...