लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

सुधीर ढवळेंच्या व्यतिरिक्त 11 जणांना पाहिलं सुद्धा नाही : बी.जी. काेळसे पाटील - Marathi News | besides sudhir dhavale i have never seen other 11 : b.g. kolse patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुधीर ढवळेंच्या व्यतिरिक्त 11 जणांना पाहिलं सुद्धा नाही : बी.जी. काेळसे पाटील

सध्या आणीबाणी पेक्षा माेठी अघाेषित महाआणीबाणी असल्याचा आराेप माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी केला. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो; बी. जी. कोळसे पाटील यांचा आरोप - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh takes money from Pakistan; B. G. Kolse patil accuse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो; बी. जी. कोळसे पाटील यांचा आरोप

फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना परवानगी नाकारल्याने त्यांनी महाविद्यालयाच्या आवारातच आपले भाषण सुरु केले. ...

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे फर्ग्युसनच्या आवारातच भाषण - Marathi News | Former Justice B. G. Kolhas Patil reached to Fergusson; students proclaiming | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे फर्ग्युसनच्या आवारातच भाषण

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला परवानगी नाकारल्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात तणाव निर्माण झाला आहे. ...

बी. जी. काेळसे पाटील यांच्या व्याख्यानाला फर्ग्युसन महाविद्यालयाने नाकारली परवानगी - Marathi News | farguson college rejected permission for justice b. g. kolse patil lecture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बी. जी. काेळसे पाटील यांच्या व्याख्यानाला फर्ग्युसन महाविद्यालयाने नाकारली परवानगी

बी.जी. काेळसे पाटील यांचे फर्ग्युसन महाविद्यालयात आयाेजित करण्यात आलेल्या व्याख्यानाला परवानगी नाकारण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. ...

भारतातील 114 ठिकाणी राेहित वेमुलावरील डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन - Marathi News | documentary on rohit vemula screen at 114 places in india | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतातील 114 ठिकाणी राेहित वेमुलावरील डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन

राेहितच्या आत्महत्येमागील कारण तसेच त्याच्या आत्महत्येनंतर करण्यात आलेले राजकारण याचे वास्तव दाखविणाऱ्या वी हिअर नाॅट कम हिअर टू डाय या डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन राेहितच्या तिसऱ्या स्मृती दिनी भारतातील 114 ठिकाणी करण्यात आले. ...

एफटीआयआयचा विद्यार्थी बेपत्ता - Marathi News | FTII student disappeared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफटीआयआयचा विद्यार्थी बेपत्ता

फिल्म अँड टेलिव्हीजन इन्सिट्युट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) शिक्षण घेणारा विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. ...

पुण्याची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापटांनी राजीनामा द्यावा : राष्ट्रवादीची मागणी  - Marathi News | Pune Guardian Minister Girish Bapat should resigns immediately : demand by NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुण्याची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापटांनी राजीनामा द्यावा : राष्ट्रवादीची मागणी 

पालकमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाल कायम त्यांच्या चुकीच्या कामांमुळे चर्चेत ठेवला आहे आणि आता न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे याची लाज बाळगुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली ...

रामायण महाभारत शाळा-महाविद्यालयांमधून शिकवा : हिंदू जनजागृती समिती - Marathi News | teach ramayan mahabharat in schools and colleges ; demand hindu janjagruti samiti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रामायण महाभारत शाळा-महाविद्यालयांमधून शिकवा : हिंदू जनजागृती समिती

युवापिढीला सुजाण, संस्कारक्षण आणि चारित्र्यसंपन्न करण्यासाठी त्यांना रामायण, महाभारताचे शिक्षण शाळा महाविद्यालयातून देण्यात यावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली. ...