माजी क्रिकेटपटू आणि शेकडो खेळाडू घडविणारे नामवंत प्रशिक्षक राजाभाऊ ओक यांचे पुण्यात मंगळवारी (दि. ५) सकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. ...
बुद्धिबळात तब्बल ५ वेळा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या विश्वनाथन आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पीवायसी जिमखाना क्लबतर्फे येत्या १६ तसेच १७ तारखेला क्लबच्याच सभागृहात २ दिवसीय कार्यशाळेत आनंद मार्गदर्शन करणार आहे. ...
पुणे जिल्ह्यातील अवघड शाळांचे फेरसर्वेक्षण पूर्ण झाले आहे. एकेकाळी हजाराहून अधिक शाळा अवघड क्षेत्रात मोडल्या जात होत्या. मात्र, जिल्हा परिषदेच्या विशेष समितीने केलेल्या फेरसर्वेक्षणात या शाळांचा आकडा हा ९५ वर आला आहे. ...
दौंड, शिरूर व बारामती या तालुक्यांत हायड्रोकार्बनचे साठे आहेत का? याचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेकडून तिन्ही तालुक्यांतील तहसीलदारांना लेखी पत्र देऊन या ठिकाणी काम करणाऱ्या एजन्सीला सहकार्य करण्याचे आदेश देण्या ...