बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याला केशवनगर येथील सुरक्षारक्षक विकास भोकरे यांनी जीवाची पर्वा न करता वाचवले. यात विकास यांच्या खुब्याचे हाड मोडले असून सध्या ते ताराचंद रुग्णालयात उपचार घेत आहेत. ...
पक्ष आणि सरकारला माझा प्रश्न आहे की, मी काय गुन्हा केला हे सांगा. मी गुन्हा केला असेल, तर राजकारणातून निवृत्त होईन, असे सांगत तुमचा मंत्री आणि तुमच्या मनातील नाथाभाऊ मीच आहे, अशी फटकेबाजी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुण्यात केली. ...
मुंढव्यातील केशव नगर परिसरात सहा जणांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे. जवळपास तासाभराच्या थरारानंतर वन विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. ...