राज्यातील ६ विद्यापीठांमधील अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती. ...
एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याने तरुणीला घाबरवण्यासाठी तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना बालेवाडी येथे घडली आहे. गोळीबार केल्यानंतर त्यानं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पळून जाण्याच्या प्रयत्न केला. ...
पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्याचा यशस्वी तपास करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणार्या पोलीस व अधिकार्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे ह्यांच्या हस्ते करण्यात आला. ...
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, एसएनडीटी-वारजे जलकेंद्र आणि होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत व पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. ...
पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्याही फुगत चालल्याचे चित्र आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दररोज सुमारे ७०० ते एक हजार ते दीड हजार नवीन वाहनांची नोंद होत आहे. ...
उत्तम आरोग्यासाठी दर्जेदार आहार घेणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि प्रकृतीला साजेसा व्यायाम करणे आवश्यक आहे. ‘लोकमत’तर्फे आयोजिण्यात आलेली महामॅरेथॉन ही उत्तम आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांकरिता चांगली संधी आहे. ...