लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कामगारांच्या मागण्यांसाठी फुलगावात ग्रामस्थांचे आंदोलन - Marathi News | For the demands of workers, movement of villagers in Falgaga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामगारांच्या मागण्यांसाठी फुलगावात ग्रामस्थांचे आंदोलन

फुलगाव (ता. हवेली) येथे स्थानिक भूमिपुत्रांना प्रिकॉल इंडिया लिमिटेड या कंपनीत कामावर घेण्यासाठी आज ‘ठिय्या आंदोलन’ केले. ...

घरमालकांनो सावधान! ओळखपत्रांशिवाय खोल्या भाड्याने देऊ नका, खोट्या गुन्ह्यात अडकाल - Marathi News | Do not rent rooms without identification, in the case of false crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरमालकांनो सावधान! ओळखपत्रांशिवाय खोल्या भाड्याने देऊ नका, खोट्या गुन्ह्यात अडकाल

वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलिसांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देणे सक्तीचे व बंधनकारक केले आहे. ...

बिबट्यामुळे रात्री घराबाहेर पडायलाही भीती वाटतेय, केशवनगर, मांजरी परिसरातील नागरिकांची भावना - Marathi News | Due to leopard fear of falling out of the house at night, citizens of Keshavnagar, Cats area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्यामुळे रात्री घराबाहेर पडायलाही भीती वाटतेय, केशवनगर, मांजरी परिसरातील नागरिकांची भावना

पुण्यात बिबट्याने एन्ट्री केल्याने नागरिकांमध्ये चांगलीच भीती बसली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायचे की नाही असा विचार नागरिक करीत असून, मांजरी परिसर, केशवनगर परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. ...

रस्ते सुरक्षेचा भार ‘आरटीओ’ला पेलवेना, मनुष्यबळाअभावी कारवाई घटली - Marathi News |  The operation of road safety is not being given to RTO, due to manpower failure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ते सुरक्षेचा भार ‘आरटीओ’ला पेलवेना, मनुष्यबळाअभावी कारवाई घटली

दरवर्षी उत्पन्नाची विक्रमी उड्डाणे घेणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला रस्ते सुरक्षेचा भार पेलताना नाकीनऊ येत आहे. ...

धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार; चला, महामॅरेथॉनमध्ये धावू या! - Marathi News | Running is a smart exercise type; Come on, walk in the mammothathon! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार; चला, महामॅरेथॉनमध्ये धावू या!

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार आहे. ‘लोकमत’ने ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे घोषवाक्य घेऊन ‘महामॅरेथॉन’सारखा स्मार्ट उपक्रम राबविला आहे. ...

शिक्षण क्षेत्रातील विषमता धोकादायक - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले - Marathi News | incompatibility in education sector is Dangerous - Dr. Nagnath Kothapalle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण क्षेत्रातील विषमता धोकादायक - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

‘सध्याच्या परिस्थितीत शिक्षण क्षेत्रातील विषमता हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. ही विषमता दूर करायची असेल तर सर्वांनी या विरोधात प्रश्न विचारले पाहिजेत. ...

माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक राजाभाऊ ओक यांचे निधन - Marathi News |  Former cricketer, coach Rajabhau Oak passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक राजाभाऊ ओक यांचे निधन

माजी क्रिकेटपटू आणि शेकडो खेळाडू घडविणारे नामवंत प्रशिक्षक राजाभाऊ ओक यांचे पुण्यात मंगळवारी (दि. ५) सकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. ...

विश्वविजेत्या आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची पुणेकरांना मिळणार संधी - Marathi News |  Puneites get opportunity to get training from world champion Anand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्वविजेत्या आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची पुणेकरांना मिळणार संधी

बुद्धिबळात तब्बल ५ वेळा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या विश्वनाथन आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पीवायसी जिमखाना क्लबतर्फे येत्या १६ तसेच १७ तारखेला क्लबच्याच सभागृहात २ दिवसीय कार्यशाळेत आनंद मार्गदर्शन करणार आहे. ...