बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे जानाई शिरसाईच्या पाण्यासाठी मागील पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज (मंगळवारी) सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. ...
रेशीम शेती ही कमी पाण्यावर येऊ शकते. त्यामुळे शेतकºयांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. या रेशीम उद्योगासाठी पुणे जिल्हा बँकच्या माध्यमातून पीक कर्ज भविष्यात उपलब्ध करून देण्यात येईल ...
पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून शेतकरी पैसे जमा करून पाण्यासाठी भरतात; मात्र आजतागायत पावती दिली जात नाही. किती पाणी सोडतो, याचा नेमका हिशेब नाही. ...
पुण्यात बिबट्याने एन्ट्री केल्याने नागरिकांमध्ये चांगलीच भीती बसली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायचे की नाही असा विचार नागरिक करीत असून, मांजरी परिसर, केशवनगर परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. ...