केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी मिशन’ कार्यक्रमांतर्गत शहरात २२५७ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात साडेतीन वर्षांमध्ये जेमतेम १३५ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. ...
‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉन शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी mahamarathon.com/pune/ या लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करता येईल. ...
पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत काही मार्गांवर अनियमित व अपु-या बस फे-या आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे. ...
पवनानगर येथील ठाकूरसाई गावात किरकोळ कारणावरून टोळक्याने एका घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत, तर दगडफेक केल्याने घराचे पत्रेदेखील फुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
मुळशी धरणाच्या आतील दहा गावांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने चालविली जाणारी लाँच (इंजिन संचलित बोट) गेल्या अनेक दिवसांपासून चालकाअभावी बंद असल्याने धरणाच्या आतील ग्रामस्थांना प्रवास करण्यात मोठी गैरसोय होत आहे. ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले. त्याच्या पार्श्वभूमीवर क्रीडा स्पर्धा व समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू झाली आहे. ...