मुंढव्यातील केशव नगर परिसरात सहा जणांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे. जवळपास तासाभराच्या थरारानंतर वन विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. ...
मुठा नदीकाठी असलेल्या पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जीवितनदी संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला असून, त्यावर ते गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत. ...
मराठी माणसाला मागे वळून पाहायला आवडते, पुढे नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे लेखन मराठी लेखक करत नाहीत. स्मरण रंजनात रमणाऱ्या दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा, असे परखड मत साहित्यिक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले. ...