लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

फायर आॅडिटचा फार्स, बस आगप्रकरण : ‘पीएमपी’ला सापडेना नेमके कारण - Marathi News |  Fire audit fars, bus fire: The reasons for finding the PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फायर आॅडिटचा फार्स, बस आगप्रकरण : ‘पीएमपी’ला सापडेना नेमके कारण

बसला सातत्याने आगी लागत असल्या तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळाला नेमके कारण शोधता आलेले नाही. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

पालिका सोडून इतरांच्या पाण्याचे काय ? - Marathi News | What else is the water of the municipal? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिका सोडून इतरांच्या पाण्याचे काय ?

दुष्काळी परिस्थितीमुळे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून पुणे महापालिकेच्या पाणी वापरावर टाच आणली जात आहे. मात्र, केवळ पालिकाच नाही तर जलसंपदा विभागाकडे बिगर सिंचन ग्राहक म्हणून सुमारे ८० संस्था थेट पाणी घेतात. ...

देशात लोकशाहीऐवजी धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न - कुमार सप्तर्षी - Marathi News | Trying to bring religion into place instead of democracy - Kumar Saptarshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात लोकशाहीऐवजी धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न - कुमार सप्तर्षी

संसदीय लोकशाहीपेक्षा धर्मसंसद हा शब्द देशात वाढत आहे. प्रत्यक्षात संसद आणि धर्माचा काहीही संबंध नाही. ज्यांना देशात लोकशाही नको आहे, ते धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

वाहतूक पोलीस सांगणार खरा पुणेकर! - Marathi News | Traffic police will tell the true punekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पोलीस सांगणार खरा पुणेकर!

आत्तापर्यंत ‘खरा पुणेकर कोण?’ हे सांगणारे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मुंबई- पुणे- मुंबई या सिनेमातून पुणेकर तरुण कसे असतात, हे दाखविण्यात आले आहे. पुणेकरांची वैशिष्टे सर्वांनाच माहीत आहेत. ...

स्वच्छतागृह, कचरा कुंडीतील दुर्गंधीमुळे व्यापारी, नागरिक त्रस्त - Marathi News | Sanitary gear, trash garbage trash merchants, civilians suffer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छतागृह, कचरा कुंडीतील दुर्गंधीमुळे व्यापारी, नागरिक त्रस्त

रविवार पेठेतून मनीष मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरच महानगरपालिकेची कचरा कुंडी असून त्यामधला कचरा हा सगळा रस्त्यावर पडला आहे. स्वच्छतागृहाच्यासमोरच कचरा कुंडी असल्याने स्वच्छतागृह आणि कचरा कुंडी यांच्या दुर्गंधीने स्थानिक व्यापारी त्रस्त झाले आहेत. ...

मी लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक आहे, खासदार अनिल शिरोळे - Marathi News | I am looking forward to the Lok Sabha, MP Anil Shirole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक आहे, खासदार अनिल शिरोळे

गेली पाच वर्षे पुण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करता आल्या, आणखी काही करायच्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी मी पक्षाकडे पुन्हा उमेदवारी मागत आहे, असे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले. ...

तंत्र, मेहनत, जिद्द, शिस्त, टीमवर्क ही यशाची पंचसूत्री - कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन - Marathi News | Kabaddi coach Shelaja Jain news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तंत्र, मेहनत, जिद्द, शिस्त, टीमवर्क ही यशाची पंचसूत्री - कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन

तंत्र, मेहनत, जिद्द, शिस्त आणि टीमवर्क ही कबड्डीच नव्हे तर कोणत्याही सांघिक खेळामध्ये तसेच जीवनात यश मिळविण्यासाठी आवश्यक अशी पंचसूत्री आहे. ...

‘लोकमत महामॅरेथॉन’ : आम्ही धावणार, तुम्हीही धावा...! स्वप्निल जोशीसह अनेक सेलिब्रिटींचे आवाहन - Marathi News | 'Lokmat Mahamarethan': We will run, you too ...! Swapnil Joshi & Many celebrities appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लोकमत महामॅरेथॉन’ : आम्ही धावणार, तुम्हीही धावा...! स्वप्निल जोशीसह अनेक सेलिब्रिटींचे आवाहन

आजच्या धावपळीच्या युगात फिटनेस जपणे अनिवार्य होऊन बसले आहे. फिटनेससाठी धावणे हा आदर्श व्यायामप्रकार आहे. हे पाहता ‘लोकमत’ने आयोजित केलेली महामॅरेथॉन निश्चितच कौतुकास्पद आहे ...