लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

नांदूर येथे भुकेल्या बिबट्याने पाडला पारडाचा फडशा - Marathi News | hungry leopard killed one parad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नांदूर येथे भुकेल्या बिबट्याने पाडला पारडाचा फडशा

आंबेगाव तालुक्यातील नांदूर येथे बिबट्याने पारडाचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी झाली आहे. या ठिकाणी पिंंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...

मोरगावचा माघी यात्रोत्सव सुुरू - Marathi News | Morgaon fair is start | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोरगावचा माघी यात्रोत्सव सुुरू

अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील माघी यात्रोत्सव मंगळवारपासून (दि. ५) सुरू झाला आहे. तिथीचा क्षय नसल्याने भक्तांना सलग पाच दिवस मयूरेश्वराला स्वहस्ते जलस्नान घालण्याची पर्वणी साधता येणार आहे. ...

दुष्काळाची दाहकता वाढली : लाडक्या सर्जा-राजाला बाजारचा रस्ता - Marathi News | drought in pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाची दाहकता वाढली : लाडक्या सर्जा-राजाला बाजारचा रस्ता

दुष्काळाची दाहकता वाढल्याने चारा-पाणीटंचाईचा प्रश्नही भीषण झाल्याने शेतकरीवर्ग लाडक्या सर्जा-राजाला बाजारचा रस्ता दाखवीत आहे. ...

सापडलेले मंगळसूत्र महिलेला केले परत - Marathi News | Returned to the mangalsutra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सापडलेले मंगळसूत्र महिलेला केले परत

एका द्राक्षविक्रेत्याने आपला प्रामाणिकपणा दर्शवून सापडलेले अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र महिलेला परत करून समाजात आदर्श निर्माण केला आहे ...

अखेर शेतकऱ्यांचे पाण्यासाठी सुरू असलेले उपोषण पाच दिवसांनंतर मागे - Marathi News | Finally after five days of hunger strike of farmers is end | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर शेतकऱ्यांचे पाण्यासाठी सुरू असलेले उपोषण पाच दिवसांनंतर मागे

बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे जानाई शिरसाईच्या पाण्यासाठी मागील पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज (मंगळवारी) सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. ...

शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज : पवार - Marathi News |  Farmers need to turn to silk industry: Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज : पवार

रेशीम शेती ही कमी पाण्यावर येऊ शकते. त्यामुळे शेतकºयांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. या रेशीम उद्योगासाठी पुणे जिल्हा बँकच्या माध्यमातून पीक कर्ज भविष्यात उपलब्ध करून देण्यात येईल ...

शेतकऱ्यांचे सातबारा, ८ अ संगणकीकृत करताना मोठ्या चुका - Marathi News | Farmers' Seven Passage, 8A Big Fixes During Computerization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांचे सातबारा, ८ अ संगणकीकृत करताना मोठ्या चुका

आंबेगाव तालुक्यातील शेतक-यांचे ७-१२ व ८ अ उतारे संगणकीकृत करताना मोठ्या चुका झालेल्या असून, सात-बारा उता-यावरील नावे कमी झाली आहेत. ...

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेत कोटींचा भ्रष्टाचार - संजय जगताप - Marathi News | Crores of corruption in Purandar Upasabha irrigation scheme - Sanjay Jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर उपसा जलसिंचन योजनेत कोटींचा भ्रष्टाचार - संजय जगताप

पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून शेतकरी पैसे जमा करून पाण्यासाठी भरतात; मात्र आजतागायत पावती दिली जात नाही. किती पाणी सोडतो, याचा नेमका हिशेब नाही. ...