एखादी गोष्ट करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर काहीही करता येणे शक्य आहे. प्रत्येक गोष्टीवर सरकारवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. एखाद्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सरकारला विविध कारणांमुळे विलंब लागतो. ...
प्रेमाचं जाळं विणण्यासाठी हिवाळा म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे फेब्रुवारीमधला व्हॅलेंटाइन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकीर्तीचे नवनवे किरण गाठण्याचा सुवर्णदिन. ...
शक्यतो हुर्डा पार्टीचा आनंद परिवारासह घेतला जातो. सामाजिक कार्यात असलेले लोक मित्रमंडळी व राजकीय व्यक्तींसह हा आंनद घेतात; मात्र विशेष मुलांना हा आंनद मिळवून देऊन वेगळ्या सामाजिक दृष्टिकोनाचा आदर्श बांधकाम व्यावसायिक मनोज व मुकेश छाजेड यांनी निर्माण ...
अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे (सीओईपी) आयोजित शिवाजी चषक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय संघाने विजेतेपद पटकावले. ...
‘लोकमत महामॅरेथॉन’ या राज्यातील ५ शहरांत आयोजित ‘सर्किट रन’मधील अखेरची शर्यत पुण्यनगरीत रंगणार आहे. राज्यात प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या ‘सर्किट रन’ला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद लाभला. ...
नीरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी दिवसाढवळ्या वाळूने भरलेला हायवा ट्रक कळंब येथील गावकामगार तलाठी व कोतवाल यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ...