लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

विमाननगर परिसरात सराईत गुन्हेगाराकडून जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल हस्तगत - Marathi News | pistol with live cartridges from criminals seized in vimannagar area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमाननगर परिसरात सराईत गुन्हेगाराकडून जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल हस्तगत

विमाननगर परिसरात गस्त घालत असताना एका सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसं असा मुद्देमाल विमानतळ पोलिसांनी हस्तगत केला ...

पुण्यात दोन दिवस राजकीय धुळवडीचे : रथी महारथी लावणार हजेरी  - Marathi News | Congress and BJP took political actions in Pune with Amit Shah and Ashok Chavhan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुण्यात दोन दिवस राजकीय धुळवडीचे : रथी महारथी लावणार हजेरी 

लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेतही पुणेकरांनी भाजपला साथ दिली आणि तोच निकाल महापालिका निवडणुकात कायम दिसला. त्यामुळे भाजपला गड राखण्यासाठी आणि इतराना अस्तित्व टिकवायला पुण्याचे आव्हान आहे. ...

अंतराळात मानव पाठविण्यासाठी हवाई दल, इस्त्रोची संयुक्त मोहीम : लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी  - Marathi News | Air Force, ISRO's joint campaign to send human beings in space: Lieutenant General Bipin Puri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतराळात मानव पाठविण्यासाठी हवाई दल, इस्त्रोची संयुक्त मोहीम : लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी 

भारतीय भूमिवरून भारतीय बनावटीच्या यानाने अंतराळ वीर अवकाशात पाठविला जाणार आहे. ...

विरोधकांनो.. तुम्ही कितीही बुध्दिभ्रम करण्याचा प्रयत्न करा.. पण जनता ‘सूज्ञ’ : मेधा कुलकर्णी  - Marathi News | Oppositions .. Try to influence any number of illusions .. But people are 'consious': Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधकांनो.. तुम्ही कितीही बुध्दिभ्रम करण्याचा प्रयत्न करा.. पण जनता ‘सूज्ञ’ : मेधा कुलकर्णी 

आजही नोटाबंदीमुळे अडचणीत आलेले राजकारणातील मातब्बर शंखनाद करत आहेत. ...

पाेलीस शिपाई हाेण्यासाठी तरुण निघाले मुंबईला पळत - Marathi News | The youngsters are running to mumbai to be selected in police force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेलीस शिपाई हाेण्यासाठी तरुण निघाले मुंबईला पळत

पाेलीस शिपाई या पदाच्या भरतीप्रक्रीयेत करण्यात आलेले नवीन बदल रद्द करुन जुन्याच निकषानुसार परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात आज नदीपात्रातून जिल्हाधीकारी कार्यालयापर्यंत माेर्चा काढण्यात आला. ...

भाजपाच्या पन्नाप्रमुखांना अमित शाह देणार विजयाचा ‘कानमंत्र’  - Marathi News | Amit Shah's 'Kanamantra' of victory for BJP's pannapramukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाच्या पन्नाप्रमुखांना अमित शाह देणार विजयाचा ‘कानमंत्र’ 

पन्नाप्रमुख ही भाजपाची संघटना पातळीवरील खास गोष्ट आहे. ...

दहा कोटींचे कर्ज घेऊन सेवा विकास बँकेची फसवणूक - Marathi News | fraud with seva vikas Bank from of 10 crores loan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दहा कोटींचे कर्ज घेऊन सेवा विकास बँकेची फसवणूक

बॅकेकडून १० कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले.ही रक्कम व्यवसायासाठी न वापरता दुसऱ्याचा कारणासाठी उपयोगात आणली. ...

लोकप्रतिनिधींनाच नकोय रस्त्यांची सुरक्षा, जिल्हा समितीबाबत अनास्था - Marathi News | Protection of unwanted roads, public disrespect for district representatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकप्रतिनिधींनाच नकोय रस्त्यांची सुरक्षा, जिल्हा समितीबाबत अनास्था

प्रत्येकासाठीच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रस्ता सुरक्षेबाबत लोकप्रतिनिधीच उदासीन आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वर्षभरातील चारही बैठकांना बहुतेक लोकप्रतिनिधींनी दांडी मारली आहे. ...