लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | two mobile thieves arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांचे मोबाईल चोरून करून पोबारा करणाºया दोन जणांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. ...

'आमचा मुलगा मोठा सायब झाला', बँडमधील वाजंत्र्याच्या पोरानं UPSC क्रॅक केली - Marathi News | 'Our son got big officer', poor farmer son cracked Examof UPSC | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आमचा मुलगा मोठा सायब झाला', बँडमधील वाजंत्र्याच्या पोरानं UPSC क्रॅक केली

बार्शी तालुक्यातील सुर्डी गावच्या जीवन दगडे याने युपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस (आयएफएस) परीक्षेत देशात 56 वी रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले. ...

खडकवासला परिसरात मंदिरात झोपलेल्या पुजाऱ्यावर बिबट्याचा हल्ला  - Marathi News | Leopard attack on temple priest in the Khadakwasla area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला परिसरात मंदिरात झोपलेल्या पुजाऱ्यावर बिबट्याचा हल्ला 

निगडे- ओसाडे गावातील मंदिरात झोपलेल्या पुजाऱी बिबट्याच्या हल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

प्रतिक्षा संपली, ई-बस शनिवारपासून मार्गावर : मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण  - Marathi News | Waiting to finish, e-bus opening for Saturday : inauguration by Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिक्षा संपली, ई-बस शनिवारपासून मार्गावर : मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण 

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या वातानुकूलित ई-बस शनिवार (दि. ९) पासून पुणेकरांच्या सेवेत रूजू होत आहेत. ...

थुंकताना 10 वेळा विचार करा ; त्याची स्वच्छता काेणाची तरी आई करत असते - Marathi News | think 10 times before spitting; someones mother has to clean it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थुंकताना 10 वेळा विचार करा ; त्याची स्वच्छता काेणाची तरी आई करत असते

पुणे शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर माेळक आता नागरिकांना भावनिक आवाहन करत आहेत. ...

रास्त धान्य घेतल्यास मिळणार दुचाकी :  एफडीओची योजना - Marathi News | Two wheelers will be available for Purchased grains through an e pose machine : FDO scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रास्त धान्य घेतल्यास मिळणार दुचाकी :  एफडीओची योजना

येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत ई पॉस यंत्राद्वारे धान्य खरेदी केलेल्या शिधापत्रिकाधारकांना दुचाकी आणि प्रेशर कुकर मिळण्याची संधी आहे. ...

माजी नगरसेवकाच्या दोन मुलांसह चौघांना एक वर्ष सक्तमजुरी - Marathi News | imprisonment For one year to 2 sons and corporators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी नगरसेवकाच्या दोन मुलांसह चौघांना एक वर्ष सक्तमजुरी

पूर्व वैमनस्यातून चाकूच्या धाक दाखवून दोघांना दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या माजी नगरसेवक व त्यांच्या दोन मुलांसह चौघांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  ...

रस्ता सुरक्षा, शिक्षण, आरोग्य , महापालिका अशा अनेक विभागांमध्ये निरूत्साह .... - Marathi News | no energy full work in Road safety, education, health, and municipal corporations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता सुरक्षा, शिक्षण, आरोग्य , महापालिका अशा अनेक विभागांमध्ये निरूत्साह ....

रस्ते सुरक्षा तसेच जनजागृतीविषयी राज्य शासनाने विविध विभागांवर जबाबदारी निश्चित केली आहे... ...