लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

एसटी महामंडळाच्या स्लीपर शिवशाहीच्या भाड्यामध्ये कपात - Marathi News | less in The sleeper shivshahi rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाच्या स्लीपर शिवशाहीच्या भाड्यामध्ये कपात

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वातानुकूलित स्लीपर शिवशाही बसच्या प्रवासभाड्यात ३ रुपये ८५ पैशांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

एफटीआयआय आणि एसआरएफटीआय च्या संयुक्त प्रवेशासाठी यंदा विक्रमी अर्ज  - Marathi News | This year's record for joint admission of FTII and SRFTI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफटीआयआय आणि एसआरएफटीआय च्या संयुक्त प्रवेशासाठी यंदा विक्रमी अर्ज 

एफटीआयआय व सत्यजित रे या दोन संस्था केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अखत्यारित  येतात. ...

एसटी भरतीत इच्छुकांना दिलासा : अनुभवाची अट शिथील  - Marathi News | ST recruitment persons relaxed due to discount in experience rule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी भरतीत इच्छुकांना दिलासा : अनुभवाची अट शिथील 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालक व वाहक पदाच्या ८ हजार २२ पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. ...

पत्नीच्या त्रासाला कंटाळून ८० वर्षीय ज्येष्ठाचा घटस्फोटासाठी दावा  - Marathi News | 80-year-old senior to divorce due to wife's Torture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या त्रासाला कंटाळून ८० वर्षीय ज्येष्ठाचा घटस्फोटासाठी दावा 

प्रेम करण्यासाठी वयाची अट नाही असे म्हटले जाते. तसेच आता घटस्फोट घेवून विभक्त होण्यासाठीही वयाची अट राहिली नाही... ...

राज्यभरातील आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज  - Marathi News | Online application for RTE admission from February 25 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरातील आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज 

पालकांना २५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१९ या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. ...

राष्ट्रवादीला मोठ्ठी 'पॉवर'; शरद पवार उतरणार लोकसभेच्या रिंगणात? - Marathi News | sharad pawar may contest lok sabha election 2019 from madha constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीला मोठ्ठी 'पॉवर'; शरद पवार उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला. ...

पुण्यात ऑनलाइन पद्धतीने सव्वा लाखांची फसवणूक  - Marathi News | Online cheating of 1 lakhs and 25 thousands in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात ऑनलाइन पद्धतीने सव्वा लाखांची फसवणूक 

कंज्यूमर फोरमधून बोलत असल्याचे सांगत डेबीट कार्डची माहिती घेत ८० हजार आणि लकी ड्रॉ लागल्याचे सांगून बॅक खात्याची माहिती घेत ४२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून फसवणूक केली. ...

एमआयएम, मनसे आम्हांला नको : अशोक चव्हाण  - Marathi News | MIM, MNS does not want us : Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमआयएम, मनसे आम्हांला नको : अशोक चव्हाण 

आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी व अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे, ...