लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

काही जणांना पक्षाचे अस्तित्व तर काहींना मुलांना प्रस्थापित करण्यासाठी निवडणुका महत्वाच्या : मुख्यमंत्री  - Marathi News | Elections are important for some people to have the party's existence and some children: Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काही जणांना पक्षाचे अस्तित्व तर काहींना मुलांना प्रस्थापित करण्यासाठी निवडणुका महत्वाच्या : मुख्यमंत्री 

भाजपासाठी मात्र या निवडणुका देशाचे भविष्य घडवण्यासाठी आहे.. ...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही दुकानातून मिळणार रास्त धान्य  - Marathi News | Fair grains will be available to drought-affected farmers in any government reshtion shop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही दुकानातून मिळणार रास्त धान्य 

राज्य सरकारने १५१ तालुक्यांव्यतिरिक्त १६८ महसुली मंडळामध्ये गंभीर आणि मध्यमस्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. ...

धनंजय देसाईची जामिनावर सुटका; समर्थकांची पुण्यात रॅली - Marathi News | dhananjay desai support rally in pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :धनंजय देसाईची जामिनावर सुटका; समर्थकांची पुण्यात रॅली

पुण्यातील आयटी अभियंता मोहसीन शेख याच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला मुंबई उच्च न्यायालयाने  सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली. ...

पुण्याची मेट्रो वेळेआधी सुरू होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Metro will early start in pune : Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची मेट्रो वेळेआधी सुरू होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रदूषण असंच वाढत राहिले तर पुणे हे सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जाऊ लागेल. म्हणून सार्वजनिक वाहतूक महत्वाची आहे ...

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात फडकल्या महाराष्ट्राच्या ‘चित्रपताका’  - Marathi News | published the Maharashtra's chitrapataka in prayagraj kumbh mela | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रयागराज येथील कुंभमेळ्यात फडकल्या महाराष्ट्राच्या ‘चित्रपताका’ 

कुंभ मधील वातावरण,सांस्कृतिक  महत्व, कुंभ विषयीच्या आख्यायिका, आखाडे साधु- महंत या अनुभूतीवर आधारित प्रत्येकी ३ चित्रकृती चित्रकारांनी तयार केली. ...

पुणे विभागातील बाधित शेतकऱ्यांना दोनशे कोटींची भरपाई - Marathi News | 200 crores compensation to affected farmers in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागातील बाधित शेतकऱ्यांना दोनशे कोटींची भरपाई

खरीप हंगात नुकसान झाल्याने पुणे विभागातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २०६ कोटी ५९ लाख रुपयांची रक्कम भरपाईपोटी दिली जाणार आहे.  ...

बहिणीच्या लग्नाचा खर्च उचलण्यासाठी 'ती' धावली, अन्... - Marathi News | Poonam Sonune Ran The Marathon To Pay For Her Sister's Wedding & Left Everyone Inspired! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बहिणीच्या लग्नाचा खर्च उचलण्यासाठी 'ती' धावली, अन्...

भारतात खेड्यापाड्यात अनेक होतकरू खेळाडू घडत आहे, पण दुर्दैवाने त्यांचा मार्ग हा त्यांच्या आयुष्याप्रमाणे खाचखळग्यांचाच आहे. ...

सीएनजी पंपास परवानगी नाकारणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई  - Marathi News | arrested action officers who no giv permissions to CNG pumps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएनजी पंपास परवानगी नाकारणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई 

हरित इंधन धोरणानुसार नवीन रिक्षाला सीएनजी बंधनकारक आहे. ...