लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पीएमपी चालकाची मुजाेरी ; दिव्यांग प्रवाशाला केली शिवीगाळ - Marathi News | arrogance of pmp driver to differently able person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी चालकाची मुजाेरी ; दिव्यांग प्रवाशाला केली शिवीगाळ

दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये चढण्यास उशीर झाल्यामुळे पीएमपी चालकाकडून शिवीगाळ करण्यात आल्याची घटना समाेर आली आहे. ...

सासवडमध्ये शाळेच्या बसला अपघात ;  ७ मुले व बसचा चालक जखमी - Marathi News | School bus accident in saswad ; 7 children and bus driver injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवडमध्ये शाळेच्या बसला अपघात ;  ७ मुले व बसचा चालक जखमी

सासवड येथील ४ विद्यार्थ्यांना सोडवुन उर्वरीत १४ विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी स्कूल बस भिवडी येथे जात होती. ...

पुणे पोलिसांकडून प्रा.आनंद तेलतुंबडे यांची ६ तास कसून चौकशी - Marathi News | A 6 hours investigation of Prof. Anand Teltumbde by Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांकडून प्रा.आनंद तेलतुंबडे यांची ६ तास कसून चौकशी

आनंद तेलतुंबडे यांची सायंकाळपर्यंत चौकशी करण्यात आली असून आता पुढील चौकशी १९ फेब्रुवारीला होणार आहे़.  ...

सायबर हल्ल्यातील प्रोव्हीजनची परवानगी द्यावी : कॉसमॉस बँकेची रिझर्व्ह बँकेकडे मागणी  - Marathi News | permission to Allowing services in cyber attack : Demand for COSMOS Bank's to Reserve Bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर हल्ल्यातील प्रोव्हीजनची परवानगी द्यावी : कॉसमॉस बँकेची रिझर्व्ह बँकेकडे मागणी 

कॉसमॉस बँकेवर गेल्यावर्षी ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये कोट्यवधींची रक्कम लुटून नेली होती. ...

फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरला व्याजासह पैसे देण्याचे आदेश  - Marathi News | Order phadnis Infrastructure to given funding with interest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरला व्याजासह पैसे देण्याचे आदेश 

वारजे येथील माटे दाम्पत्याने २०१२ मध्ये फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत ५ लाख रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली होती. ...

सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | Ravindra Dhangekar's anticipatory bail was rejected on the basis of assault of assistant commissioners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली होती. ...

प्रकाश आंबेडकरांमुळे रिपाईचे अनेक गट ‘ तळ्यात मळ्यात ’ - Marathi News | many group of RPI in confusion role due to prakash Ambedkar's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाश आंबेडकरांमुळे रिपाईचे अनेक गट ‘ तळ्यात मळ्यात ’

आंबेडकर यांनी एमआयएम सोबत आघाडी केली आहे व त्यामुळे काँग्रेसने त्यांना महाआघाडीत घ्यायला होकार दर्शवलेला नाही. ...

महाराष्ट्र कृषी क्षेत्रातील रोल मॉडेल बनावे : सी. विद्यासागर राव  - Marathi News | Make Role Model in Maharashtra Agriculture Sector: C. Vidyasagar Rao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र कृषी क्षेत्रातील रोल मॉडेल बनावे : सी. विद्यासागर राव 

महाराष्ट्राने त्यादृष्टीने जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मृद संधारण अशा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. ...