लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मृत वडिलांच्या अधुऱ्या स्वप्नासाठी ‘तिने’ चढवली खाकी वर्दी अंगावर  - Marathi News | 'she' took khaki uniform on body For her father's uncompleted dream | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत वडिलांच्या अधुऱ्या स्वप्नासाठी ‘तिने’ चढवली खाकी वर्दी अंगावर 

वडिलांनी भारतीय सैन्य दलामार्फत देशसेवेचे व्रत एकनिष्ठतेने जपले..त्यांनी धाकट्या मुलीत देशसेवेचे स्वप्न पाहिले .. ...

राष्ट्रपती शौर्य पदक विजेत्या अग्निशामक दलाच्या जवानाला आग विझविताना मारहाण  - Marathi News | The President's medal got fire fighters officer beaten by person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रपती शौर्य पदक विजेत्या अग्निशामक दलाच्या जवानाला आग विझविताना मारहाण 

राष्ट्रपती शौर्य पदक विजेत्या जवानाला मारहाण करण्याचा खळबळजनक प्रकार टिंगरेनगर येथे मध्यरात्री घडला़. ...

एफटीआयच्या ‘ त्या ’विद्यार्थ्यांची न्यायालयासमोर माफी: कारवाई मागे घेण्याचा आदेश  - Marathi News | Approval before FTI student 's court: order to withdraw action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफटीआयच्या ‘ त्या ’विद्यार्थ्यांची न्यायालयासमोर माफी: कारवाई मागे घेण्याचा आदेश 

संस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि अभ्यासक्रमातील त्रुटींविषयी एका प्राध्यापकाशी श्रीनिवास आणि मनोजकुमार या दोन विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केले होते. ...

पुणे शहरातील भिंतींवरचे ‘ कमळ ’ ठरणार प्रशासनाची डोकेदुखी - Marathi News | The headache of the administration will be the 'lotus' of the wall in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील भिंतींवरचे ‘ कमळ ’ ठरणार प्रशासनाची डोकेदुखी

गेल्या तीन महिन्यांत सुशोभिकरणाच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाच्या नगरससेवकांनी मोठ्या प्रमाणात शहरातील भिंतींवर  कमळ फुलवले आहे. ...

मुळशीतील अर्धवट जळालेल्या मृतदेहा संबंधित खुनाचा गुन्हा उघडकीस - Marathi News | Mulshi burnt murder case investigation completed in Mulshi reveals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुळशीतील अर्धवट जळालेल्या मृतदेहा संबंधित खुनाचा गुन्हा उघडकीस

ताम्हिणी गावाजवळील मुगांव खिंड येथे एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह २६ फेब्रुवारी रोजी आढळून आला होता़... ...

महापालिकेने अवघ्या १७ दिवसांत केले महिन्याचे पाणी गायब  - Marathi News | water disappeared in just 17 days by pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेने अवघ्या १७ दिवसांत केले महिन्याचे पाणी गायब 

गेल्या १७ दिवसांमध्ये खडकवासला धरण साखळीतील तब्बल १ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कमी झाले आहे. ...

पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाला मिळणार गती  - Marathi News | The speed of the river improvement project in Pune will be going super fast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाला मिळणार गती 

गेली अनेक वर्ष रखडलेल्या जायका प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ...

पुण्यात भाजपा नगरसेविकेची महिला डॉक्टरला मारहाण  - Marathi News | bjp aarti kondhare beat up female doctor in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपा नगरसेविकेची महिला डॉक्टरला मारहाण 

पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरला भाजपाच्या नगरसेविकेने मारहाण केली असून संबंधित नगरसेविकेवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रात्री दोनच्या दरम्यान घडली आहे. ...