लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आचारसंहिता म्हणजे काय ? जाणून घ्या साेप्या पद्धतीने - Marathi News | What is a Code of Conduct ? learn by easy way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आचारसंहिता म्हणजे काय ? जाणून घ्या साेप्या पद्धतीने

आचारसंहितेचं निवडणुकींच्या अनुषंगाने काय महत्त्व असतं आणि या काळात कुठल्या गाेष्टी करता येत नाही याबाबत आम्ही कायदेतज्ञ एस. के. जैन यांच्याशी संवाद साधला. ...

लोखंडी गज घेऊन जाणाऱ्या गाडीचा अचानक ब्रेक दाबल्याने भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू  - Marathi News | accident due to suddenly press break of vehicles who carrying an iron vessel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोखंडी गज घेऊन जाणाऱ्या गाडीचा अचानक ब्रेक दाबल्याने भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू 

कासुर्डी येथे अचानक गाडी आडवी आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबले.परंतु, यावेळी ट्रकमध्ये असणारे लोखंडी रॉड केबिनमध्ये घुसले. ...

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष भोवले ; तीन पोलीस हवालदार निलंबित - Marathi News | Ignore illegal businesses ; Three police constable suspended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष भोवले ; तीन पोलीस हवालदार निलंबित

अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण पोलीस दलातील तिघा पोलीस हवालदारांना चांगलेच भोवले आहे़. ...

आराेग्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी सायकलवरुन केला 1355 किलाेमीटरचा प्रवास - Marathi News | he traveled 1355 kilometer to give message of good health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आराेग्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी सायकलवरुन केला 1355 किलाेमीटरचा प्रवास

आराेग्याचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी पुण्यातील सुनिल कुकडे यांनी सायकलवरुन पुणे ते विषाखापट्टणम पर्यंत 1355 किलाेमीटरचा प्रवास केला. ...

नगारे घुमू लागले पण अजून आव्वाजाचा घोळ कायम.... - Marathi News | no clue open about candidtate for up coming election by any parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगारे घुमू लागले पण अजून आव्वाजाचा घोळ कायम....

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघासाठी युतीचे समन्वयक म्हणून बापट तसेच शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त बुधवारी सकाळी जाहीर झाले. त्यानंतर त्यांच्या गोटात बरीच खळबळ उडाली. ...

आगामी निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी खपवून घेणार नाही : मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा  - Marathi News | In the up coming elections, the party will not tolerate internal discrimination: the implied warning of the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी खपवून घेणार नाही : मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा 

उमेदवाराचे नाव पक्षाच्या केंद्रीय समितीकडून निश्चित होत असते. त्यामुळे उमेदवार कोणीही असला तरी त्याचे काम पक्ष संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्यांने करायला हवे... ...

पुण्यात मित्रानेच केला छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार  - Marathi News | firing on friend in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात मित्रानेच केला छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार 

पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एकाने छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार केला़ ...

दारू पिण्याच्या वादातून खडकी बाजारमध्ये तरुणाची हत्या - Marathi News | murder in khadki market pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिण्याच्या वादातून खडकी बाजारमध्ये तरुणाची हत्या

लष्कर अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यामध्ये दारू पिण्यावरुन झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्याची घटना समोर आली आहे. ...