लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

ट्रॅफिक जामने पुणेकर हैराण ; मेट्राेच्या कामामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहनचालकांचा माेर्चा - Marathi News | punekar has to face traffic jam daily | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅफिक जामने पुणेकर हैराण ; मेट्राेच्या कामामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहनचालकांचा माेर्चा

पुण्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ट्रॅफिक जामच्या समस्येला पुणेकरांना सामाेरे जावे लागत आहे. ...

ना कुठले थिएटर ना भव्यदिव्य रंगमंच ; तरी ' गुरूस्कूल ' चं नाटक रंगतेय घराघरांत... - Marathi News | Neither theater nor the grand stage , but drama of Colorful in ' house' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना कुठले थिएटर ना भव्यदिव्य रंगमंच ; तरी ' गुरूस्कूल ' चं नाटक रंगतेय घराघरांत...

प्रायोगिक, हौशी, नवोदित कलाकारांचा पहिला प्रयोग होताना मारामार होते. तिथे ना कोणता रंगमंच, ना भव्यदिव्य सेट, ना मेकअप ना वेशभूषा...अशा माध्यमातून ' त्यांनी ' नाटक पोहोचवले घराघरात नाटक... ...

राज्यातील तापमानाचा पारा पस्तीशी पार : उन्हाच्या झळा वाढल्या  - Marathi News | Temperatures of the state crosses 35 : Increase in heat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील तापमानाचा पारा पस्तीशी पार : उन्हाच्या झळा वाढल्या 

मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरचा (३२.७ अंश सेल्सिअस) अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पलिकडे गेला आहे. ...

महिला सरपंचाच्या पतीच्या अंगावर घातली गाडी  - Marathi News | hired car on the women sarpanch's husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला सरपंचाच्या पतीच्या अंगावर घातली गाडी 

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचा राग मनात धरून संशयिताने फिर्यादी व त्यांच्या पतीला बघून घेण्याची धमकी दिली होती. ...

अवघे १०५ वयमान : शतायुषी डॉ बळवंत घाटपांडे सांगत आहेत शतकाचा अनुभव (व्हिडीओ) - Marathi News | Dr. Balwant Ghatpande, who completed 105 years, gives a summary of the experience of the century. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघे १०५ वयमान : शतायुषी डॉ बळवंत घाटपांडे सांगत आहेत शतकाचा अनुभव (व्हिडीओ)

डॉ. बळवंत पंढरीनाथ घाटपांडे हे नाव ऐकलं की फार काही वेगळं वाटत नाही. मात्र पुढे वय १०५ वर्ष सांगितल्यावर मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारतात. कारण पुण्यात राहणाऱ्या डॉ घाटपांडे यांनी शुक्रवारी वयाच्या १०५व्या वर्षात पदार्पण केले आहे. ...

आयोगाचे निवडणुकीतील दर निश्चित ; वडापाव १२, पुरीभाजी २५ रुपये - Marathi News | Decision of fix rates in election period materials by Commission ; Vada Pav 12, Puribhaji 25 rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयोगाचे निवडणुकीतील दर निश्चित ; वडापाव १२, पुरीभाजी २५ रुपये

निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे उमेदवाराला त्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्या दिवसापासून ते थेट मतदान होईपर्यंतचा दैनंदिन खर्च रोजच्या रोज सादर करावा लागतो. ...

शहरातील तीन हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना प्रशासनाकडून नोटीसा - Marathi News | Notices from the administration to three thousand pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील तीन हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना प्रशासनाकडून नोटीसा

शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टी धारक असताना  केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे. ...

गणवेशधारी सेवांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला : राज्य मंडळ  - Marathi News | The trend of students increased to uniformed services : State Board | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणवेशधारी सेवांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला : राज्य मंडळ 

राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा अहवाल यंदा खूपच लवकर परीक्षा सुरू असतानाच जाहीर करण्यात आला आहे. ...