लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आरटीई मदत केंद्रातून प्रवेश अर्ज भरण्यास टाळाटाळ : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष   - Marathi News | Avoiding admission forms from the RTE Help Center: Ignore the Education Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीई मदत केंद्रातून प्रवेश अर्ज भरण्यास टाळाटाळ : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष  

राज्यातील खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. ...

बारावी माहिती तंत्रज्ञानाच्या पेपरला तांत्रिक अडचणी  - Marathi News | Technical Problems in XII th Information Technology Paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावी माहिती तंत्रज्ञानाच्या पेपरला तांत्रिक अडचणी 

बारावीचा माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन परीक्षा सकाळी ११ ते १.३० या वेळेत ठेवण्यात आली होती. ...

वाहनांची आता ई-पीयुसी : परिवहन विभागाला तात्काळ माहिती उपलब्ध होणार  - Marathi News | Vehicle's E-PUC: Immediate information will be available to rto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहनांची आता ई-पीयुसी : परिवहन विभागाला तात्काळ माहिती उपलब्ध होणार 

सध्याचे वाहनांचे प्रदुषणाची चाचणी घेण्याची यंत्रणा बदलली जाणार असून त्याजागी ई-उपकरणे आणले जाणार आहे. ...

पुणे महापालिकाच उठली झाडांच्या जीवावर : रस्ता रुंदीकरणादरम्यान घेणार १५० वृक्षांचा बळी  - Marathi News | 150 trees in danger zone During road widening of Pune's municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकाच उठली झाडांच्या जीवावर : रस्ता रुंदीकरणादरम्यान घेणार १५० वृक्षांचा बळी 

झाडे लावा-झाडे जगवा अशा वाक्यांनी भिंती रंंगवणारी महापालिका मात्र, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तब्बल १५० झाडांचा बळी घेणार आहे. ...

पुणे महापालिकेच्या कारवाईत 5 कुटुंब बेघर - Marathi News | 5 family homeless in Pune municipal action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या कारवाईत 5 कुटुंब बेघर

पुणे महानगरपालिकेच्या वारजे क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये डी पी रस्त्यावरील नवं सह्याद्री चाैकातील पाच घरे पाडण्यात आली आहेत. ...

मतदान केंद्रातील यंत्रांची होणार ‘मत’ पडताळणी..  - Marathi News | Voting Machines 'Vote' verification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदान केंद्रातील यंत्रांची होणार ‘मत’ पडताळणी.. 

मतमोजणीच्या वेळी अनेकदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याच्या नाक्यानाक्यावर भरतनाट्यम - Marathi News | Bharatnatyam on the streets of Pune to deliver water saving message | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याच्या नाक्यानाक्यावर भरतनाट्यम

पुण्याच्या विविध भागांमध्ये भरतनाट्यम नृत्यातून पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. ...

जिंकलस पोरी; पुण्याच्या अवंतिकाला सुवर्ण, आशियातील जलद धावपटू  - Marathi News | Avantika Narale of India win girls 100m Gold medal in 3rd Asian Youth Athletics Championship Hongkong 2019 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जिंकलस पोरी; पुण्याच्या अवंतिकाला सुवर्ण, आशियातील जलद धावपटू 

पुण्याच्या अवंतिका नराळेने शनिवारी अभिमानास्पद कामगिरी केली. ...