लोणावळा-पुणे लोकलला नुकतीच ४२ वर्ष पूर्ण झाली. या कालावधीत सेवमध्ये अनेक सुधारणा झाल्या. पण काही समस्या तशाच आहेत. त्या समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. ...
उजनी जलाशयात अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर पुन्हा एकदा धडक कारवाई करीत तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी इंदापूर तालुक्यातील शहा, सुगाव, कांदलगाव या भागात वाळूउपसा करणाऱ्या अकरा बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उद्ध्वस्त केल्या. ...
कांदळी येथे लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी पहाटे ३ च्या सुमारास बिबट्याची मादी जेरबंद झाली. या मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे यांनी दिली. ...
सैन्यदलातून निवृत्त झालेल्या श्रीकांत गायकवाड यांना तिन्ही मुलीच. त्या तिघींपैकी एकीने देशसेवेसाठी आपल्याप्रमाणे सैन्यदलात जावे, अशी त्यांची प्रचंड इच्छा होती ...
वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीने मेक इन इंडियाअंतर्गत भारतीय बनावटीचा आतापर्यंत आयात करावा लागणारा महत्त्वाचा गिअर बॉक्स तयार केला आहे. ...
खासगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांची सध्याची स्थिती प्रचंड खालवल्याचे चित्र आहे. मात्र, तरी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्यांच्या पालकांची दानत ही खासगी शाळेच्या तोडीला कुठेच कमी नाही ...
कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरात दिसू लागल्याने फक्तटीव्ही, पुस्तकामध्ये पाहिलेला पोतराज खराखुरा कसा असतो, तो पाहण्यासाठी सध्याच्या इंग्रजी ...