२५ वर्षे शिवरायांच्या स्वराज्याची यशोगाथा लिहिलेल्या राजगडावरील (ता. वेल्हे) सदरेच्या व मंदिरांच्या सागवानी लाकडास नवसंजीवनी मिळावी म्हणून त्यातील स्तंभास (खांब) पुठ्ठी लावून, त्यास पेंट करून पॉलिश करण्यात आले. ...
दौैंड येथील जनाई-शिरसाई योजनेच्या कार्यालयाच्या परिसरातील एका खोलीच्या दरवाजाला मद्यपींनी लाथा मारून दरवाजा उघडून हैदोस घातला. त्यामुळे शासकीय खोलीतील कागदपत्रांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ...
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील आंबळे येथे दुपारी दोनच्या सुमारास ढवळेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या रामवाडी येथील धनगर समाजातील सुभाष गुंडाजी शेंबडे यांचे जोरदार वाऱ्यामुळे घराचे छप्पर उडून दूरवर जाऊन पडले. ...
श्रीक्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू अमृतभाई दामोदरदास मोदी आले होते. त्यांच्या समवेत त्यांची मुलगी व परिवार होता. ...
‘‘ज्या राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांचे आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, त्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इंदापूर येथे दिली. ...