२४ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीचे सगळे खासदार, आमदार व संघटनात्मक पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. ...
विविध वाहिन्यांवर सुरू असलेल्या चित्रपट व मालिकांमुळे या उमेदवारांचा प्रचार होतो.त्यामुळे संबंधित मालिका बंद कराव्यात,अशी तक्रार निवडणूक अधिका-यांकडे केली जात आहे. ...
चित्रपटाचा वारसा जतन करणे, रिळांसह चित्रपट संबंधित साहित्याचे संवर्धन करणे अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला कॅगच्या अहवालाने चांगलाच दणका दिला आहे. ...
विमा पॉलिसीचा लाभ मिळवून देण्याचा बहाणा करून दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून पकडले. ...
स्वत:च्या रूढिग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वधर्माबरोबर सुरू केलेला व त्यातून अन्य धर्मीयांबरोबरही झालेला संघर्ष आता लघुपटाच्या माध्यमातून पडद्यावर आला आहे. ...
आपला देश केवळ उत्तम तंत्रज्ञानाने नाही तर उत्तम साहित्यानेच महासत्ता होणार आहे, असे प्रतिपादन मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. ...
गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या साधेपणाबाबत परिचित होते; मात्र कर्तव्यकठोर राजकारण्यामध्ये एक गणितप्रेमीही लपला होता, अशी भावना महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचे निवृत्त संचालक प्रा. जी. सी. कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक ...