लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यातील जागेवरून काँग्रेसमध्ये मतभेदाला सुरुवात ! - Marathi News | Congress till not appoint candidate for Lok sabha election of Pune constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील जागेवरून काँग्रेसमध्ये मतभेदाला सुरुवात !

सकाळी एका इच्छुकाला उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा असताना पुन्हा बैठक सुरु झाल्याने उमेदवार निवड पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातून भाजपच्या गिरीश बापट यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.  ...

पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक, बिहार एटीएसची कारवाई  - Marathi News | A terror suspect in Chakan, Bihar ATS proceedings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक, बिहार एटीएसची कारवाई 

चाकण एमआयडीसीतील वासुली फाटा ( ता. खेड ) येथून शरियत मंडल ( पूर्ण नाव नाही ) या पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय दहशतवादी तरुणास अटक करण्यात आली आहे. ...

कमी दराने विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर होणार कारवाई  - Marathi News | Action to be taken at low-cost purchasing sugar factories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी दराने विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर होणार कारवाई 

साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल केला. राज्यातील काही साखर कारखाने त्यापेक्षा कमी दराने साखर विक्री करत असल्याचे समोर आले आहे ...

पुणे विभागात एकही चारा छावणी नाही; बाधित पशुधन ९५ हजार ६७९ - Marathi News | There is no catelfood camp in Pune division; Affected pashudhan 95 thousand 679 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात एकही चारा छावणी नाही; बाधित पशुधन ९५ हजार ६७९

पावसाने पाठ फिरवल्याने पुणे विभागातील सातारा, सांगली,सोलापूर व पुणे जिल्ह्यात पाणी व चा-याचा कमी अधिक प्रमाणात तुटवडा आहे. ...

पुणे व बारामती मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवार पासून सुरूवात - Marathi News | Starting from Thursday for filing nominations for Pune and Baramati lok sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे व बारामती मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवार पासून सुरूवात

दोन्ही मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना गुरूवारपासून येत्या 4 एप्रिलपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. ...

काँग्रेसला उर्मिला मातोंडकर चालते मग मी का नाही : प्रवीण गायकवाडांचा सवाल  - Marathi News | If congress entertain Urmila Matondkar then why am I not: Pravin Gaikwad's question | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसला उर्मिला मातोंडकर चालते मग मी का नाही : प्रवीण गायकवाडांचा सवाल 

काँग्रेसला आमचे विचार चालतात पण आम्ही चालत नाही. त्यांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाला वेळ आहे मात्र सामान्य कार्यकर्त्यांसाठी नाही अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी आपली खंत बोलून दाखवली. ...

एल निनो सक्रिय झाल्याने मान्सूनवर विपरित परिणामाची शक्यता - Marathi News | The possibility of adverse effects on the monsoon due to El Nino activation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल निनो सक्रिय झाल्याने मान्सूनवर विपरित परिणामाची शक्यता

जेव्हा समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा अर्ध्या अंशाने वाढते़ तेव्हा सौम्य एल निनो निर्माण झाला असे म्हटले जाते़. ...

सूर्यनारायणाने घेतले भुलेश्वराचे दर्शन , दुर्मिळ योग पाहण्यासाठी भाविकांची गर्दी  - Marathi News | Suryanarayana took visit Bhuleeshwar god | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सूर्यनारायणाने घेतले भुलेश्वराचे दर्शन , दुर्मिळ योग पाहण्यासाठी भाविकांची गर्दी 

दरवर्षी मार्च महिन्यामध्ये २८ मार्च रोजी भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव होतो. ...