Pune, Latest Marathi News
‘ठाकरे यांची सभा पुण्यात झाल्यास आनंदच होईल,’ ही भुमिका ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी रविवारी मांडली. ...
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सहा दिवसांत पुणेकरांनी तब्बल ७ हजार एकशे ९८ वाहनांची खरेदी केली आहे. ...
भारतीय जनता पार्टी विराेधकांना देशद्राेही म्हणत नाही परंतु जे देश ताेडण्याची भाषा करतात त्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी विराेधकांवर हल्ला चढवला. ...
केजी टू पीजी माेफत शिक्षण देण्यापासून ते आरएसएसला संविधानाच्या चाैकटीत आणणार अशा अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. ...
विद्यार्थ्यांशी साधला संवाद; गरिबांना ७२ हजार देणारच ...
दोन्ही चव्हाणांसह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेस आघाडीचे पुणे लोकसभातील उमेदवार मोहन जोशी व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ...
रंगकर्मींचे आवाहन : देशभरातील ६०० जणांचा सहभाग ...
सीसीटीव्ही वॉच : व्हिजिटर व्यवस्थापन सिस्टीम अद्ययावत ...