लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

तब्बल वीस वर्षांनी दांपत्याला मिळाले समाजाचे ‘सदस्यत्व’... - Marathi News | Twenty years after got the 'community 'certificate to couple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल वीस वर्षांनी दांपत्याला मिळाले समाजाचे ‘सदस्यत्व’...

लग्नसमारंभ, समाजाचे मेळावे अशा कार्यक्रमांमध्ये त्याच्या आईवडिलांना बोलवले जायचे पण त्या दोघांची दखलच घेतली जात नव्हती. वीस वर्षे त्यांचा हा लढा सुरू होता. ...

दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर           - Marathi News | drought full condition in the Solapur: The number of tankers in division is 600 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर          

पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून सोलापूरात ३ लाख ३६ हजार ८६२ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत. ...

उन्हाळी सुट्टीनिमित्त एसटीच्या जादा बस,निवडणुकीसाठी ५०० बस - Marathi News | More buses of ST for summer vacation, 500 buses for elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाळी सुट्टीनिमित्त एसटीच्या जादा बस,निवडणुकीसाठी ५०० बस

पुण्यामध्ये नोकरी तसेच शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. तसेच मराठवाड्यातून आलेले अनेक जण स्थानिक झाले आहे. ...

पुण्यातही  मोदी - शहांविरुद्ध  ‘राज’ यांची तोफ धडाडणार  - Marathi News | 'Raj' will campaign fight against Shaha - modi in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातही  मोदी - शहांविरुद्ध  ‘राज’ यांची तोफ धडाडणार 

राज ठाकरे व शरद पवार यांची अलिकडच्या काळातील जवळीक पाहता राज ठाकरे पुण्यात सभा घेतील असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जात होता. ...

चोरट्यांनी लंपास केले चार मोबाईल फोन - Marathi News | Four mobile phones have been theft by thieves | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरट्यांनी लंपास केले चार मोबाईल फोन

मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट आहे. ...

मेट्राेमाेनिअल साईटवरुन महिलेची 11 लाखांची फसवणुक - Marathi News | fraud of 11 lakhs from Metromenial Site | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्राेमाेनिअल साईटवरुन महिलेची 11 लाखांची फसवणुक

मेट्राेमाेनिअल साईटवरुन ओळख करुन महिलेला लग्नाचे आमिष दाखवत दिवंगत आई वडिलांचे घर खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याचे म्हणत पुण्यातील एका 37 वर्षीय महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

जिल्ह्यातील जटा निर्मूलनाची ‘शंभरी ’ - Marathi News | 'century ' of Jat eradication in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील जटा निर्मूलनाची ‘शंभरी ’

गेल्या चार वर्षांपासून नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नातून ही जट निर्मूलनाची मोहीम सुरू आहे... ...

रामदास आठवलेंनी वर्तवले प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचे भाकित  - Marathi News | Ramdas Athavale predicts the defeat of Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास आठवलेंनी वर्तवले प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचे भाकित 

भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल ...