लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कुटुंबियांनाच संपविण्याच्या तयारीने ‘तो’ आला होता - Marathi News | It was coming with 'ready' for the family finish | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटुंबियांनाच संपविण्याच्या तयारीने ‘तो’ आला होता

तो मोठे हत्याकांड करण्याच्या इराद्याने आल्याचा पोलिसांना संशय आहे़. मात्र, दारातच रोहित दिसल्याने त्याने त्याच्या अंगावर अ‍ॅसिड टाकले़. ...

अभिजात नृत्यासाठी हिंदुस्थानी संगीत, भाषा आणि नृत्य यांचा अभ्यास हवा : डॉ. सुचेता भिडे-चापेकर  - Marathi News | Study of Indian Music, Language and Dance for Classical Dance: Dr. Sucheta Bhide-Chapekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिजात नृत्यासाठी हिंदुस्थानी संगीत, भाषा आणि नृत्य यांचा अभ्यास हवा : डॉ. सुचेता भिडे-चापेकर 

शाळांमध्ये अभिजात नृत्य कलेविषयीची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.  ...

चांगला जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यात काँग्रेसला अपयश : सुहास पळशीकर - Marathi News | Failure of Congress to take good publicity : Suhas Palshikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चांगला जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यात काँग्रेसला अपयश : सुहास पळशीकर

कॉंग्रेसकडे सांगायला कथा तर आहे पण ती सांगणारे समर्थ नेतृत्व नाही. ...

उठाव नसल्याने हापूस आंब्यांचे दर उतरले, पेटीमागे ३०० ते ५०० रुपयांनी घसरण - Marathi News | Hapoos mangoes rate down in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उठाव नसल्याने हापूस आंब्यांचे दर उतरले, पेटीमागे ३०० ते ५०० रुपयांनी घसरण

पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये सध्या दररोज सुमारे दोन ते अडीच हजार पेट्या रत्नागिरी हापूस आंब्याची आवक होत आहे. ...

जगायचं असेल तर भाजपला मतदान करू नका : मनसेच्या महिलांचा रिक्षातून प्रचार  - Marathi News | If you want to live,do not vote for BJP: MNS women's publicity through rickshaw | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जगायचं असेल तर भाजपला मतदान करू नका : मनसेच्या महिलांचा रिक्षातून प्रचार 

'जगायचं असेल तर भाजपाला मतदान करू नका' असे सांगत पुण्यातील मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रचाराला  सुरुवात केली आहे. आश्चर्य म्हणजे महिला शहराध्यक्षा स्वतः रिक्षा चालवत कार्यकर्त्यांसह हा प्रचार करत आहेत.  ...

पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, पोलिसांवरही केला गोळीबार - Marathi News | acid attack on youth and firing on police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, पोलिसांवरही केला गोळीबार

सदाशिव पेठेतील टिळक रोडलगतच्या गल्लीत उभ्या असलेल्या तरुणावर एकाने अ‍ॅसिड हल्ला करण्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला ...

‘चौकीदार’भरतीत पालिकेकडून सरकारची फसवणूक - Marathi News | cheating with government's by corporation in 'watchman' recruitment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘चौकीदार’भरतीत पालिकेकडून सरकारची फसवणूक

केवळ एका शब्दाचा फेरफार करून ही चलाखी करण्यात आली असून त्यावर गेली अनेक वर्षे गरीब सुरक्षा रक्षकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.  ...

विविध 22 सामाजिक संघटनांनी दर्शवला आघाडीला पाठिंबा - Marathi News | Support from 22 organisation to congress alliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विविध 22 सामाजिक संघटनांनी दर्शवला आघाडीला पाठिंबा

पुण्यातील विविध 22 सामाजिक संघटनांनी आघाडीला पाठिंबा दिला असून आघाडीच्या प्रचारात ते सहभाग घेणार आहेत. ...