लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बँक ऑफ महाराष्ट्रचा तोटा पावणेचार हजार कोटींवर - Marathi News | The loss of Bank of Maharashtra is almost 4 thousand crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँक ऑफ महाराष्ट्रचा तोटा पावणेचार हजार कोटींवर

गेल्या आर्थिक वर्षांत बँकेने २ लाख ३ हजार ११७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. बड्या कंपन्यांची कर्जे थकीत असल्याने बँकेने हाऊसिंग, वाहन, शिक्षण अशा किरकोळ क्षेत्रावर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ...

गॅस सिलेंडरमधून गळती होऊन लागलेल्या आगीत मायलेक जखमी - Marathi News | two injured in gas cylinder blast in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस सिलेंडरमधून गळती होऊन लागलेल्या आगीत मायलेक जखमी

गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक येथील एका इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर गॅस सिलेंडरमधून गळती होऊन लागलेल्या आगीत मायलेक भाजल्याची घटना घडली. ...

जर्मन बेकरी स्फोट प्रकरण: यासिन भटकळवर आरोप निश्चिती - Marathi News | German Bakery blast case: Yasin Bhatkal confirms charge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जर्मन बेकरी स्फोट प्रकरण: यासिन भटकळवर आरोप निश्चिती

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक आणि दहशतवादी यासीन भटकळ ऊर्फ शिवानंद याच्यावर सोमवारी पुण्यातील विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले ...

निवडणुकीत मेहरबान झालेल्या महापालिकेकडून पुन्हा पाणी कपात सुरु - Marathi News | water supply cuting by pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीत मेहरबान झालेल्या महापालिकेकडून पुन्हा पाणी कपात सुरु

निवडणूक संपताच ऐन उन्हाच्या तडाख्यामध्ये महापालिकेकडून अघोषित पाणी कपात सुरु केली आहे. ...

भुतांच्या भानगडीत पडलीत ही तीन ‘माणसं’ - Marathi News | Three 'men' who searching of haunted places | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुतांच्या भानगडीत पडलीत ही तीन ‘माणसं’

भुतांचा वास, भुतांचा भास, भुतांच्या कथा, भुतांची भिती...यातल्या कशाचाच सामना आयुष्यात कधीच झाला नाही, असे सांगणारा मराठी माणूस दुर्मिळच. ...

पुणेरी मिसळ - ‘ फटका’ लोकशाहीचा..! - Marathi News | Puneri Misal - ' fatka' democracy ..! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणेरी मिसळ - ‘ फटका’ लोकशाहीचा..!

खरंतर मतदार हा राजा आहे आणि उमेदवार सेवक.. पण हल्ली नेमकी उलटी स्थिती आहे..उमेदवार राजा आणि मतदार सेवक झाला आहे.. त्याचं कारण पण तोच आहे... ...

प्रवाशांवर बारा तासांचे ‘एअर स्ट्राईक’  - Marathi News | 12-hour air strike on passenger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांवर बारा तासांचे ‘एअर स्ट्राईक’ 

सुमारे १९० प्रवाशांनी रविवारी रात्री दुबईला जाण्यासाठी एसजी ५१ या विमानाची तिकीटे काढली होती. हे विमान रात्री ८ वाजता सुटणे अपेक्षित होते ...

उन्हाचा चटका '' पीएमपी '' लाही  - Marathi News | effect on "PMP" of tempreture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा चटका '' पीएमपी '' लाही 

काही दिवसांपासून शहरातील तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेला आहे. तीन-चार दिवसांत ४२ ते ४३ अंशपर्यंत पारा गेल्याने मागील शंभर वर्षातील उच्चांक गाठला आहे. ...