लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राज्य प्राणी ‘शेकरु’ची पुण्यात वंशवृद्धी, कात्रज प्राणीसंग्रहालयाचा उपक्रम - Marathi News | State animal 'Shekharu' in Pune, a propagation of the Katraj Zoo Museum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य प्राणी ‘शेकरु’ची पुण्यात वंशवृद्धी, कात्रज प्राणीसंग्रहालयाचा उपक्रम

महापालिकेच्या या संग्रहालयात एक नर आणि दोन मादी शेकरु एक-दीड वर्षांपासून आणून प्रायोगिक तत्वावर प्रयत्न सुरु आहेत. ...

राज्यात कापूस बियाणे विक्रीला १ जूनपासून सुरुवात  - Marathi News | Sales of cotton seed in the state starts from 1st June | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कापूस बियाणे विक्रीला १ जूनपासून सुरुवात 

राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये तब्बल ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. ...

पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार - Marathi News | Pune city water supply will closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

येत्या गुरुवार (दि.१६) रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...

एमआयएमच्या औरंगाबादमधील नगरसेविकेवर निलंबित नगरसेवकाकडून बलात्कार - Marathi News | rape on MIM corporater in aurangabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमआयएमच्या औरंगाबादमधील नगरसेविकेवर निलंबित नगरसेवकाकडून बलात्कार

ओळखीचा गैरफायदा घेऊन पिस्तुलाचा धाक दाखवून खराबवाडी (ता. खेड) येथील सारा सिटीमधून एका महिलेस खंडाळा येथील वाॅटर पार्कमध्ये नेऊन विनयभंग केला. तर बारामती, औरंगाबाद या ठिकाणी गुंगीचे औषध देऊन वेळाेवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. ...

ऑनलाईन फ्राॅडची रक्कम नागरिकांना परत ; पुणे सायबर पाेलिसांची कामगिरी - Marathi News | pune cyber crime department refund online fraud amount to people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाईन फ्राॅडची रक्कम नागरिकांना परत ; पुणे सायबर पाेलिसांची कामगिरी

पुणे पाेलिसांच्या तत्परतेमुळे ऑनलाईन फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांचे पैसे परत मिळण्यास मदत झाली आहे. 6 मे ते 12 मे 2018 या कालावधीत पुणे सायबर क्राईम विभागाकडे प्राप्त झालेल्या अर्जदारांचे सुमारे 1 लाख 29 हजार 182 रुपये रिफंड करण्यात आले आहेत. ...

वन विभागाकडून १७५ पाणवठ्यांवर प्राणी प्रगणना - Marathi News | Animals calculation on 175 water stock places by Forest Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वन विभागाकडून १७५ पाणवठ्यांवर प्राणी प्रगणना

बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात वन विभागातर्फे दरवर्षी प्राणी गणना केली जाते... ...

हॉटेलचा पत्ता न सांगितल्याने छऱ्याच्या बंदुकीतून युवकावर गोळीबार - Marathi News | Firing of a young man for no informing the hotel address | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलचा पत्ता न सांगितल्याने छऱ्याच्या बंदुकीतून युवकावर गोळीबार

अहमदनगर येथून आलेल्या तिघांनी प्यासा हॉटेलचा पत्ता अगोदर का सांगितला नाही म्हणून एका युवकावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. ...

पुणे पुन्हा चाळिशीपार जाण्याची शक्यता ; विदर्भात आणखी चार दिवस उष्णतेची लाट - Marathi News | Pune tempreature will be going on 40 plus ; Four more days of heat wave in Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पुन्हा चाळिशीपार जाण्याची शक्यता ; विदर्भात आणखी चार दिवस उष्णतेची लाट

देशात सध्या ओडिशा, बिहार, विदर्भ आणि तेलंगणा येथे उष्णतेची लाट आली आहे़ ...