Pune, Latest Marathi News
मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या माेदी सरकारच्या काळातील याेजना न्याय याेजनेपेक्षा प्रभावी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सचे (डिक्की) चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. ...
आदिलशहाने शहाजीराजांना दिलेल्या जहागिरीचे फर्मान तुम्ही पाहिलंत का ? ...
आज पुणेकरांनी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. ठिक 12.31 ला सूर्य बराेबर डाेक्यावर असल्याने नागरिकांची सावली त्यांच्या पायाखाली आली हाेती. ...
आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर तालुक्यांमधील साधारण ३० सरपंचांशी थेट संवाद.. ...
मावळ लोकसभा मतदारसंघाची २३ मेला मतमोजणी होणार आहे. ...
उर्से खिंडीतील दरडी निखळल्या आहेत़ पावसाळ्यात त्या कोसळून अपघात होऊ नये, म्हणून त्या उतरविण्यात येणार आहे़. ...
साडेतीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना टँकरसंबंधी हेल्पलाईन सुरु करण्याचे ‘शहाणपण’ सुचले आहे. ...
शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने २०१० साली अहवाल तयार करुन राज्य शासनाला पाठविला होता. ...