लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

वसंत व्याख्यानमालेत गांधीवरुन गाेंधळ - Marathi News | conflicts in vasant vhykhyanmala on mahatma gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत व्याख्यानमालेत गांधीवरुन गाेंधळ

वसंत व्याख्यानमालेत जालियनवाला बाग स्मृतिशताब्दी एका हत्याकांडाची या विषयावर आनंद हर्डीकर यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले हाेते. यावेळी त्यांच्या गांधीजींबाबतच्या वक्तव्यावर श्राेत्यांनी आक्षेप घेतला. ...

महागड्या विज्ञान खेळण्यांचे फॅड नकोच!  - Marathi News | no fad of high rates scientific games ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महागड्या विज्ञान खेळण्यांचे फॅड नकोच! 

मुलांना सुट्टीत सतत नवीन खेळणी आणून देण्याचा पालकांचा अट्टाहास असतो.. ...

 राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेचा कहर  - Marathi News | Heavy tempreture in central Maharashtra, Vidarbha in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेचा कहर 

सध्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण कर्नाटकाच्या अंतर्गत भागात उष्णतेची लाट आली आहे़.  ...

 स्त्री समानतेसाठी ‘सेक्स स्ट्राईक’चा मार्ग अवलंबणे हा विरोधाभास .... - Marathi News | Contradiction when choose ' Sex Strike' way for women's equality .... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : स्त्री समानतेसाठी ‘सेक्स स्ट्राईक’चा मार्ग अवलंबणे हा विरोधाभास ....

अभिनेत्री एलिसा मिलानोने अमेरिकेत सुरू केलेली ‘सेक्स स्ट्राईक’ ची मोहीम सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ...

जागरण गोंधळ .. ते पण चक्कं २ वर्षांच्या '' ब्रुनो '' साठी... - Marathi News | Jagaran Gondhal .. It's a 2 year old "Bruno" ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागरण गोंधळ .. ते पण चक्कं २ वर्षांच्या '' ब्रुनो '' साठी...

आजपर्यंत एखाद्या कुटुंंबामध्ये लग्न , मुंज यासांरखे मंगलकार्ये घरात पार पडले की जागरण गोंधळ चा विधी करण्याची परंपरा आहे. पण.... ...

मतमाेजणी सेंटरवर असणार तीन स्तरात बंदाेबस्त - Marathi News | police force will be deploy in three layers at poll counting station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतमाेजणी सेंटरवर असणार तीन स्तरात बंदाेबस्त

मतमाेजणीच्या बंदाेबस्तासाठी पाेलीस प्रशासन सज्ज झाले असून माेठा बंदाेबस्त मतमाेजणीच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. ...

खेड शिवापूर टोल नाक्याजवळ बिबट्याच्या पिलांची तस्करी करणारे तिघे जेरबंद - Marathi News | Three person arrested in case of smuggling leopard near Khed Shivapur toll plaza | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड शिवापूर टोल नाक्याजवळ बिबट्याच्या पिलांची तस्करी करणारे तिघे जेरबंद

खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका मोटार पोलिसांना संशयास्पद आढळली... ...

आरक्षणापलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता :  छत्रपती संभाजीराजे भोसले  - Marathi News | Need to think beyond the reservation: Chhatrapati Sambhaji Raje Bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणापलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता :  छत्रपती संभाजीराजे भोसले 

समाजात वैचारिक ताकद निर्माण होण्याची आज गरज आहे. ...