Pune, Latest Marathi News
मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात या राज्यातील 11 भाषांचे ’व्हिडिओग्राफीच्या’ माध्यमातून जतन करण्याचा पथदर्शक प्रकल्प त्यांनी राबविला. ...
प्रवाशांचे हाल; पुश-पूल इंजिनानंतरही नियोजित वेळेत पोहोचणे अवघड ...
१५ वर्षांचा करार ऑगस्टमध्ये संपणार ...
खंडित झालेला वीज पुरवठा, वीज पुर्ववत होण्याचा अंदाजे कालावधी, वीज बिलांसह विविध तपशील महावितरणच्या वतीने विद्युत ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जातो. ...
‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनच्या प्रगतीचा मार्ग रोखला होता़. आता त्याचा परिणाम नाहीसा झाल्याने मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले. ...
अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने चिडून जाऊन एकाने वृद्धावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. ...
पुण्यातील नगरसेविकेच्या घरी सव्वासात लाख रुपयांची चाेरी झाल्याची घटना समाेर आली आहे. ...
महापालिकेच्या मुख्य सभेची मान्यता नसताना आयुक्तांनी आपल्या अधिकारामध्ये शहरासाठी डॉक्टर भरती करण्याचा निर्णय घेतला... ...