लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

काेंढवा प्रकरण : बिल्डरांचा अटकपूर्वी जामीन फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक हाेण्याची शक्यता - Marathi News | court reject pre arrest bail of accused of kondhwa wall collapse incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेंढवा प्रकरण : बिल्डरांचा अटकपूर्वी जामीन फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक हाेण्याची शक्यता

काेंढवा येथे सीमाभिंत काेसळून 15 कामागरांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी कांचन हाऊसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्हाेरा, सुरेश शहा, ऱश्मीकांत गांधी यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला हाेता. हा अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला. ...

संत तुकोबांचा पालखी सोहळा कविवर्य मोरोपंतांच्या कर्मभूमीत - Marathi News | sant tukaram maharaj Palkhi Sobhala in the land of poet Moropant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत तुकोबांचा पालखी सोहळा कविवर्य मोरोपंतांच्या कर्मभूमीत

संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी बारामती शहरात कविवर्य मोरोपंत पराडकरांच्या व शिवलीलामृताचे रचनाकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला. ...

लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका - Marathi News | Fire fighters rescued people from broke down lift | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

लिफ्टमध्ये तासभर अडकलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. ...

तीन दिवसात भिंत काेसळण्याच्या दाेन घटना दुर्देवी ; पुण्याचे जिल्हाधिकारी - Marathi News | 3 incident of wall collapse in two days is unfortunate : collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन दिवसात भिंत काेसळण्याच्या दाेन घटना दुर्देवी ; पुण्याचे जिल्हाधिकारी

वडगाव बुद्रुक येथे भिंत काेसळून सहा जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळाला पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी भेट दिली. ...

भिंत खचली, चूल विझली, निष्पाप ते जीवही गेले, '' तिथे '' मोडून पडला संसार..! - Marathi News | The wall collapsed in the pune, 6 person death | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भिंत खचली, चूल विझली, निष्पाप ते जीवही गेले, '' तिथे '' मोडून पडला संसार..!

पुण्यात बांधकाम व्यावसायिकासह आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअर, लेबर कॉन्ट्रॅक्टरचे परवाने रद्द - Marathi News | Architect, structural engineer, labor contractor license canceleed with builder in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बांधकाम व्यावसायिकासह आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअर, लेबर कॉन्ट्रॅक्टरचे परवाने रद्द

कोंढवा भागातील तालाब कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या अल्कॉन स्टायलस या सोसायटीची सीमाभिंत खचल्याने15 कामगारांचा मृत्यू ओढवला होता. ...

''त्या'' तिघांमुळे वाचले कामगारांचे प्राण - Marathi News | 3 guys save the life of workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''त्या'' तिघांमुळे वाचले कामगारांचे प्राण

वडगाव बुद्रुक येथे सिंहगड महाविद्यालयाची सिमाभिंत काेसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला. सिंहगड महाविद्यालयाच्या तरुणांमुळे तीन कामगारांना सुखरुप बाहेर काढता आले. ...

स्मार्ट सिटीत जेव्हा एकाच वेळी २५ ठिकाणी सिग्नलची होते '' बत्ती गुल'' - Marathi News | when the signal was on 25 locations closed at one time In the smart city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीत जेव्हा एकाच वेळी २५ ठिकाणी सिग्नलची होते '' बत्ती गुल''

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टीम आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालिकेच्या विद्यूत विभागाच्या कामाचे अपयश सोमवारच्या पावसात उघड झाले. ...