लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

रिक्षाचालक उद्यापासून जाणार बेमुदत संपावर - Marathi News | The rickshaw driver will go on strike from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षाचालक उद्यापासून जाणार बेमुदत संपावर

संपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. ...

‘एसआरए’ घर देईना, ‘रमाई आवास’ही मिळेना - Marathi News | 'SRA' and 'ramai aawaj yojna'' home not given in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एसआरए’ घर देईना, ‘रमाई आवास’ही मिळेना

शासनाने अनुसूचित जातीच्या कुटुंबांना पक्की घरे देण्यासाठी रमाई आवास योजना सुरू केली.. ...

... त्यामुळे अजितदादांना २०१९ च्या निवडणुकीत पराभूत करणे आशावाद ठरेल : चंद्रकांत पाटील - Marathi News | ... so it will be very optimistic that Ajit Pawar will loss in 2019 elections: chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... त्यामुळे अजितदादांना २०१९ च्या निवडणुकीत पराभूत करणे आशावाद ठरेल : चंद्रकांत पाटील

बारामतीमध्ये विधानसभा जिंकणार असा दावा आपण कधीच केलेला नाही.यासंदर्भात छापुन आलेले वृत्त चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले. ...

एका दिवसात महिनाभराचा पाणीसाठा जमा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस - Marathi News | water storage of month in only one day: rain in the area of dams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका दिवसात महिनाभराचा पाणीसाठा जमा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीलोट क्षेत्रातदमदार पाऊस होत आहे. ...

पाचवीतील विद्यार्थी बनतोय '' अ‍ॅप मास्टर'' - Marathi News | Fifth class students are becoming "app masters" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचवीतील विद्यार्थी बनतोय '' अ‍ॅप मास्टर''

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे त्याचे प्रेरणास्थान असल्याने त्यांचाच जीवनप्रवास उलगडणारे पहिले अ‍ॅप त्याने बनविले. ...

डी. एस. कुलकर्णी यांच्या शहरात आणखी २५ मालमत्ता - Marathi News | Another 25 properties of D. S. kulkarni in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डी. एस. कुलकर्णी यांच्या शहरात आणखी २५ मालमत्ता

ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी़.एस़.कुलकर्णी यांच्या पुणे शहरात आणखी २५ मालमत्ता आढळून आल्या आहेत़. ...

अबब..! पुण्यात कोथिंबीर गड्डी ८० रुपये  - Marathi News | Cilantro bunch 80 rupees in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब..! पुण्यात कोथिंबीर गड्डी ८० रुपये 

सर्वसामान्य नागरिकांच्या किचनमधील कोथिंबीर गायब झाली आहे. ...

पीएमपीचे सर्वच मार्ग तोट्यात, प्रतिकिलोमीटर खर्च साधारणपणे ८० रुपये   - Marathi News | The PMP's in loss, one kilomeeter cost of 80 rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे सर्वच मार्ग तोट्यात, प्रतिकिलोमीटर खर्च साधारणपणे ८० रुपये  

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सर्वच बस मार्ग तोट्यात असल्याचे समोर आले आहे. ...