लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

देशातून ७० लाख टन साखर निर्यात करणार : केंद्राचे धोरण  - Marathi News | Export of 70 lakh tonnes sugar from the country: Central government policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशातून ७० लाख टन साखर निर्यात करणार : केंद्राचे धोरण 

देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे. ...

कालवा फुटल्यास, महापालिका जबाबदार : जलसंपदाचे पत्र  - Marathi News | If the canal breaks, municipal responsibility: water resources letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कालवा फुटल्यास, महापालिका जबाबदार : जलसंपदाचे पत्र 

दांडेकर पूल येथील जनता वसाहतीजवळील कालव्याची भिंत पडून मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले होते. ...

धोकादायक पालिका वसाहतींचा प्रश्न तापला : महापौर घेणार बैठक  - Marathi News | The issue of dangerous municipal colonies was overheated: the meeting take by mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धोकादायक पालिका वसाहतींचा प्रश्न तापला : महापौर घेणार बैठक 

महापालिका कर्मचारी वसाहतींमधील अनेक इमारती धोकादायक बनलेल्या आहेत. ...

1100 तुळशी राेपांतून साकारला भारत - Marathi News | India's map decorated by 1100 tulsi saplings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :1100 तुळशी राेपांतून साकारला भारत

आषाढी एकादशीचे औचित्य साधून पुण्यातील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी तुळशी राेपांमधून भारताचा नकाशा साकारला. ...

रावणगावच्या अंगणवाडीमध्ये साप आढळल्याने खळबळ - Marathi News | The snake found in the anganwadi center of Ravangaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रावणगावच्या अंगणवाडीमध्ये साप आढळल्याने खळबळ

साधारण पाच ते सहा फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाने खिडकीतून वर्गात अचानक उडी मारल्याने एकच खळबळ उडाली. ...

विद्यापीठाच्या कमवा शिका योजनेच्या तीन समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Filing a complaint against the University's Kamwa Shika Scheme's three coordinators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठाच्या कमवा शिका योजनेच्या तीन समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल

कमवा शिका योजनेतील तीन समन्वयकांनी संगनमत करुन विद्यार्थ्यांची खोटी नावे देऊन, त्यांच्या नावे असलेले पैसे स्वत:च्या बॅँक खात्यावर घेतले. ...

....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह  - Marathi News | Why not arrest me : Digvijay Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह 

एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात, ही कोणती लढाई आहे... ...

मोटार वाहन न्यायालयातील पी.ओ.एस. पेमेंट सुविधा सुरु - Marathi News | facility of POS machine payment started in Motor Vehicle Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोटार वाहन न्यायालयातील पी.ओ.एस. पेमेंट सुविधा सुरु

राज्यात मोटार वाहतूक नियमन उल्लंघन संदर्भात सर्वाधिक केसेस  पुण्यातून दाखल होत आहे. ...