कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Pune, Latest Marathi News
महाभारतातील कथा, प्रसंग, घटना आपण विविध माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात.. ...
नंबर प्लेट नसलेल्या कारला अडवून ती अभिरुची पोलीस चौकीस घेण्यास सांगितले असता तिघा तरुणांनी पोलिसांचे अपहरण करुन त्यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली़.. ...
ही कहाणी आहे घोरपडी येथील नानाई बागेत जखमी अवस्थेत सापडलेल्या ‘एंजल’ मांजराचे. तिला वाचविण्यासाठी सुमारे सात ते आठ जणांनी आटोकाट प्रयत्न केले होते..... ...
लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन; समन्वय समितीच्या बैठकीत निर्धार ...
स्वच्छतेसाठी पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणाऱ्या महापालिकेच्या इमारतीच जागोजाग घाण झालेली आहे. सर्वत्र थुंकीचे पाट अन् जाळ्याजळमटे, अस्वच्छता अशी अवस्था आहे. ...
महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पथनाट्यातून स्पर्धा परीक्षांबाबत जागृती करण्यात येत आहे. ...
गेली चार दिवस पोलिसांकडे न्याय मागणाऱ्या या अबलेला मदत मिळालेली नाही. परंतु,सासरच्या मंडळीवर मेहेरबान पोलिसांनी "भरोसा" न दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने "ती" मदतीच्या प्रतीक्षेत आहे. ...
एका रिक्षातून निवृत्त पोलीस अधिकारी चालले होते़. त्यांचे लक्ष चौकातून जात असलेल्या एका १७ वर्षाच्या मुलींकडे गेले़ ती घाबरलेली दित होती़. ...