पलटी झालेला रिलायन्स कंपनीचा टँकर हा मुंबईकडून जयसिंगपूरकडे निघाला होता. पहाटेच्या सुमारास घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचून त्यांनी जीव धोक्यात घालून पलटी टँकर क्रेनच्या साहाय्याने सरळ केला. ...
कुख्यात कुंड चाॅकलेट सुन्याच्या टाेळी विरुद्ध पाेलीस दलाने माेहीम उघडून अनेकांना अटक केली. त्यात चाॅकलेट सुन्याच्याही पाेलिसांनी मुसक्या आवळल्या. आता त्याच्या आणखी काही साथिदारांनी एका बांधकाम व्यावसायिकाला लुटल्याचे समाेर आले आहे. ...
सुप्रिया सुळे यांना दौंड आणि खडकवासला मतदार संघातून पिछाडी मिळाली होती. मात्र इंदापूरने त्यांना मोठी आघाडी दिली. या आघाडीत हर्षवर्धन पाटील आणि भरणे या दोघांचे योगदान असले तरी येथील मताधिक्य देण्याचं फळ हर्षवर्धन पाटील यांच्यात झोळीत पडण्याची शक्यता आ ...