लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शिवबंधनाला भाजपाचे रक्षाबंधनाने उत्तर   - Marathi News | BJP's Raksha Bandhan answers to Shiv rakshabandhan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवबंधनाला भाजपाचे रक्षाबंधनाने उत्तर  

कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने २१ लाख महिलांकडून २१ लाख राख्या जमा करण्याचे आदेश दिले. ...

...त्यांनी केलं 120 महिलांना जटामुक्त - Marathi News | ... she made 120 women jata free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यांनी केलं 120 महिलांना जटामुक्त

अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी तब्बल 120 महिलांना जटामुक्त केले आहे. ...

Chandrayaan-2 : चांद्रयान २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सतीश धवन अंतराळ केंद्रात चंद्रोत्सव साजरा  - Marathi News | Chandrayaan-2 : After Chandrayaan 2's successful launch, celebrated Chandrostav at the Satish Dhawan Space Center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chandrayaan-2 : चांद्रयान २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सतीश धवन अंतराळ केंद्रात चंद्रोत्सव साजरा 

गेल्या अनेक दिवसांपासून अहोरात्र झटून भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या ''चांद्रयान २ '' या यानाला घेऊन प्रक्षेपक पृथ्वीच्या कक्षेकडे झेपावले. ...

यायचे बऱ्याच जणांना आहे पण तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत :  चंद्रकांत पाटील  - Marathi News | The people who want coming in party but selective people give chance: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यायचे बऱ्याच जणांना आहे पण तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत :  चंद्रकांत पाटील 

त्यामुळे राधाकृष्ण विखेंना घेतले पण छगन भुजबळांना नाही. ...

पुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष - Marathi News | Gajanand Hosale Says He Wants To Be Next Congress Chief in Pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष

...

विकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन - Marathi News | 2 pm is the new deadline to go sinhagad on weekend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन

विकेंडला सिंहगडावर वाहतूक काेंडी हाेत असल्याने दुपारी दाेन नंतर गडावर वाहने न साेडण्याचा निर्णय हवेली पाेलिसांकडून घेण्यात आला आहे. ...

पुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण - Marathi News | thirteen Thousands of trees death for development works in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने शहरातील पूर्ण वृक्ष काढणे/पुनर्रोपण करणे यास परवानगी दिली आहे. त्याबद्दल्यात सुमारे ५ कोटी रुपयांची अनामत रक्कमही पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. ...

आणखी किती बळी गेल्यानंतर दुभाजकाची उंची वाढणार?  - Marathi News | How many more death after will increase the height of the divider? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आणखी किती बळी गेल्यानंतर दुभाजकाची उंची वाढणार? 

पुणे- सोलापूर महामार्गावर केवळ दुभाजकाची उंची कमी असल्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ...