लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मावळ तालुक्यातील जाधववाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील शेतकऱ्यांना न्याय - Marathi News | Justice to farmers in Jadhavwadi Irrigation Project at Maval taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ तालुक्यातील जाधववाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील शेतकऱ्यांना न्याय

१९९७ साली जाधववाडी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने सिलिंग लावण्याचे धोरण निश्चित केले होते.. ...

वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंचा नवीन पक्ष - Marathi News | laxman mane announces new political party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंचा नवीन पक्ष

वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी नव्या पक्षाची घाेषणा केली आहे. ...

पुण्याच्या शिरपेचात मानाचा  तुरा : दहा सर्वोत्कृष्ट कलात्मक इन्स्टिट्यूटमध्ये ‘एफटीआयआय’ - Marathi News | honor moment for pune city: 'FTII' in the ten best artistic institutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या शिरपेचात मानाचा  तुरा : दहा सर्वोत्कृष्ट कलात्मक इन्स्टिट्यूटमध्ये ‘एफटीआयआय’

एफटीआयआय ही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील संस्था आहे. ...

ऑगस्टपासून माल व प्रवासी वाहनांना रिफ्लेक्टर बंधनकारक - Marathi News | reflectors are compulsory for public and good transport vehicles from august | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑगस्टपासून माल व प्रवासी वाहनांना रिफ्लेक्टर बंधनकारक

माल व प्रवासी वाहनांना रिफ्लेक्टर्स लावण्यासाठी परिवहन विभागाकडून 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर रिफलेक्टर नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. ...

कुंडीत चावी ठेवल्याने चोरी करणे झाले सोपे : एका दुकानदाराने केली दुसऱ्या दुकानात चोरी - Marathi News | one shopkeeper thef in another shop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुंडीत चावी ठेवल्याने चोरी करणे झाले सोपे : एका दुकानदाराने केली दुसऱ्या दुकानात चोरी

धनकवडीत अशाच प्रकारे दरवाजाजवळील कुंडीत चावी ठेवणे महागात पडले़.. ...

‘पीएमआरडीए’ला २१ हेक्टर जागा देण्यास मंजुरी : मंत्रिमंडळाचा निर्णय  - Marathi News | 21 hectare land given to PMRDA praposal approved Cabinet decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमआरडीए’ला २१ हेक्टर जागा देण्यास मंजुरी : मंत्रिमंडळाचा निर्णय 

‘पीएमआरडीए’ने या मेट्रो मार्गालगतच्या व्यापारी व व्यावसायिक मूल्य असलेल्या एकूण २१ हेक्टर ९१ आर शासकीय जमिनी वर्ग करून मिळणे आवश्यक व अपरिहार्य असल्याचे शासनास कळविले होते. ...

दीड महिन्यानंतरही ३८ हजार विद्यार्थी गणवेशाविना - Marathi News | thirty eight thousand students without uniforms in one and half month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड महिन्यानंतरही ३८ हजार विद्यार्थी गणवेशाविना

दीड महिन्यानंतर देखील ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे मिळालेले नाही...   ...

पुणे शहरातील पार्किंग प्रश्न सोडवतील खासगी इमारती  - Marathi News | Private buildings to solve parking problems in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील पार्किंग प्रश्न सोडवतील खासगी इमारती 

महापालिकेकडून पार्किंग धोरण तयार करून सर्व रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणी पे अँड पार्कचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. ...