26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान मुंबई मार्गावर लाेणावळा ते कर्जत मार्गावर दुरुस्तीचे काम रेल्वेकडून करण्यात येणार असल्याने अनेक महत्त्वाच्या रेल्वे बंद असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या साेयीसाठी एसटीच्या जादा बसेस साेडण्यात येणार आहेत. ...
काही वर्षांपूर्वी स्वारगेट बसस्थानकातून संतोष माने या बसचालकाने जानेवारी २०१२ रोजी अशाच प्रकारे एसटी बस पळवून नेऊन सुमारे एक तास शहरात धुमाकुळ माजवला होता़. ...
झेब्रा कॉसिंगवर उभ्या असलेल्या दुचाकीवर सतर्क पुणे अँपद्वारे कारवाई करत असताना महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे़. ...
स्वच्छ, सुंदर अभियानात शहरातील नागरिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असल्यामुळे नगरपालिकेला देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणात दुसऱ्यांदा सन्मान मिळाला आहे... ...