लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मद्यपी चालकांना दोन तासात बडतर्फ करणार : दिवाकर रावते - Marathi News | The alcoholic driver will suspend in two hours : Divakar Raote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मद्यपी चालकांना दोन तासात बडतर्फ करणार : दिवाकर रावते

पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर एसटी चालकाने मद्यपान करून बेकायदेशीररित्या शिवशाही बसचा ताबा घेऊन, बेदरकारपणे बस चालवून अपघात घडवला. ...

अकरावीला निम्म्या विद्यार्थ्यांचे प्रवेश - Marathi News | Half students Admission completed of XI standred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावीला निम्म्या विद्यार्थ्यांचे प्रवेश

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दोन नियमित फेऱ्या पुर्ण झाल्या आहेत. ...

‘आयटीआय’ प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश - Marathi News | No response for' ITI 'admission : Only 34 % admission end of the second round | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आयटीआय’ प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश

राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये एकुण ९२ हजार ७०६ तर खासगी आयटीआयमध्ये ४९ हजार ३३६ अशी एकुण १ लाख ४२ हजार ४२ प्रवेश क्षमता आहे. ...

भावे हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार - Marathi News | Ex-servicemen honored on the occasion of Kargil Victory Day at Bhave High School | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावे हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार

कारगिल विजय दिनानिमित्त पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. ...

पुणे महापालिकेचा अजब कारभार ; भर रहदारीच्या वेळी लावले बाेलार्ड - Marathi News | traffic jam at bhide bridge due to pmc took wark on rush hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा अजब कारभार ; भर रहदारीच्या वेळी लावले बाेलार्ड

भिडे पुलावर चारचाकींची वाहतूक राेखण्यासाठी बाेनार्ड दुपारी रहदारीच्या वेळी बसविण्यात आल्याने भिडे पुलावर गुरुवारी माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. ...

पुण्याच्या उपमहापाैरांना फ्रान्समध्ये सुखद अनुभव ; फ्रान्सच्या यंत्रणेला केला सलाम - Marathi News | deputy mayor of pune had nice experience in France's railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या उपमहापाैरांना फ्रान्समध्ये सुखद अनुभव ; फ्रान्सच्या यंत्रणेला केला सलाम

पुण्याचे उपमहपाैर सिध्दार्थ धेंडे सध्या फ्रान्समध्ये असून तेथील एका रेल्वे स्टेशनवर त्यांना एक सुखद अनुभव आला आहे. ...

नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न पुन्हा पेटणार : आंदोलनाचा इशारा - Marathi News | Neera-Deoghar project victims problems will be front once again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न पुन्हा पेटणार : आंदोलनाचा इशारा

नीरा-देवघर धरणात २१ गावे बाधित झाली आहेत. ...

परिवर्तनवादी म्हणवून घेताना अजूनही मानसिक अंतरे मिटलेली नाहीत : बाबा आढाव - Marathi News | no completed mental gaps still at the time : baba adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परिवर्तनवादी म्हणवून घेताना अजूनही मानसिक अंतरे मिटलेली नाहीत : बाबा आढाव

स्वत:ला परिवर्तनवादी म्हणवून घेत असताना अजूनही मानसिक अंतरे मिटत नाहीत, हे वास्तव आहे. ...