Pune, Latest Marathi News
ठेवीदारांचे पैसे परत करण्यास अपयशी ठरल्याने व अनेक मालमत्ता जप्त केल्याने अनेक दिवसांपासून रखडलेला डीएसके ड्रीमसिटी प्रकल्प रखडला आहे. ...
लोकमान्य टिळक हे एक ‘गणिततज्ञ’ देखील होते हे खूप कमी जणांना माहिती आहे. तसेच टिळकांनी संशोधनाद्वारे नक्षत्रांच्या स्थितीवरून वेदांचा काळ ठरविला होता ...
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ गावापासून 28 जुलै रोजी या क्रांतीज्योत आंदोलनाचा प्रारंभ झाला. ...
अण्णा भाऊ यांचे संपूर्ण साहित्य, लेखणी, कागद, चित्रपटाचे पोस्टर आदी वस्तू ठेवले जातील. ...
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशी कायम ठेवली. राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला होता ...
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण हे तब्बल ११७ टीएमसीचे आहे. ...
कामगार राहत असलेल्या झोपड्यांवर सीमाभिंत कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. हा प्रकार १ जुलै रोजी घडला. ...
माणसातील स्वत्व जागृत करण्याचे काम लोकमान्यांनी केले तर वंचितांच्या प्रश्नांकडे अण्णा भाऊंनी लक्ष वेधले. ...