Pune, Latest Marathi News
शेअर रिक्षा हा चांगला प्रकार आहे. सन २००९ मध्ये तो सुरू करण्यात आला होता... ...
मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात, वक्तृत्वात आणि जीवनविषयक तत्वज्ञानात असल्याने ''त्यांना'' मोठा श्रोतृवर्ग मिळाला. ...
स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. तिथेच त्यांची पैदास होते. याबाबत जनजागृती करूनही इमारती, सोसायट्या, बंगले याठिकाणी डेंग्यूची पैदास होत असल्याचे दिसत आहे. ...
पुणे विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी 35 लाख रुपयांचे परदेशी चलन दाेन प्रवाशांकडून ताब्यात घेतले आहे. ...
फिनिक्स मॉल, सोपान नगर या भागात वांरवार ही समस्या उद्भवते. एका वाहनचालकांच्या शेकडो नागरिकांना पाणी मिळत नाही. ...
आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात श्रीपाल सबनिस यांनी आण्णाभाऊ साठेंवर आपले विचार व्यक्त केले. ...
खड्डे, ड्रेनेजची चेंबर्स उघडी पडल्याने धडधडतच प्रवास करण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे... ...
एल्गार परिषदेतील आरोपींनी आपल्याला क्लोन कॉपी मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती. ...